जगातला पहिला सॅटेलाईट एंड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च

वृत्तसंस्था : हल्ली नवनवीन मोबाईल बाजारात येत आहेत . आता संयुक्त अरब अमीरात (UAE) येथील सॅटेलाईट कंपनी  ‘ठुराया ‘Thuraya ने आपला पहिला एंड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोन मध्ये ड्युअल सिम फॅसिलिटी देण्यात आली आहे. यातील एक सिम 2G/3G/4G  नेटवर्क ला सपोर्ट करेल आणि दुसरे सिम सॅटेलाईट ला डील करेल . पूर्वी भारतात सटलाईट फोन बॅन करण्यात आला होता. ठुराया चा  X5-Touch फोन १६० देशात उपलब्ध होणार आहे. हा फोन डिसेंबर पासून उपलब्ध होणार आहे.
काय आहेत या फोनची वैशिष्ट्ये 
— या एंड्रॉइड स्मार्टफोन  मध्ये ५. २ इंच ची १०८०p IPS टचस्क्रीन देण्यात आली आहे.
–या फोन मध्ये स्नैपड्रैगन ६२५ चिपसेट आहे.
–या फोन मध्ये  २-जीबी रॅम ,१६ जिबी एक्सपेंडेबल स्टोरेज  आणि ८ मेगापिक्सल रियर कैमरा आणि २- मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
–सॅटेलाईट एंड्रॉइड स्मार्टफोन मध्ये ३८०० mAh ची बॅटरी दिली आहे.
— हा फोन एंड्रॉइड ७. १ नॉगट वर काम करतो
–IP67 पाणी आणि धूळ रेजिस्टंट असा हा फोन आहे.
–या फोन ला  MIL-STD-८१० सर्टिफिकेशन दिले आहे.
–या फोनचे वजन २६२ ग्राम असून यात NFC फिचर आहेत.
Loading...
You might also like