जगातील ‘या’ 10 कंपन्या कमावतात दिवसाला 10000 कोटी रुपये, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अजघडीला जगात सर्वात जास्त कमाई करते ती कंपनी म्हणजे, अमेरिकेची वॉलमार्ट हि कंपनी होय. सोबतच जाणून घेवुयात आणखी दुसऱ्या ९ अशा कंपन्या ज्या दिवसाला १० हजार कोटी रुपये कमावतात. जगामध्ये बर्‍याच अशा कंपन्या अस्तित्वात आहेत ज्यांचे मूल्य हे अनेक देशांच्या जीडीपीच्या बरोबरीचे आहे.

जाणून घ्या , ह्या कंपन्यांची वर्षाला कमाई आणि त्या कार्यरत असलेले क्षेत्र

10. सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकाला मोटार व्हेईकल आणि पार्टस या क्षेत्रात कार्यरत असलेली ‘टोयोटा’ हि कंपनी आहे.

मागच्या वर्षी या कंपनीने २७२ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.

9. नवव्या क्रमांकावर अमेरिकेची ‘फॉक्सवैगन’ हि कंपनी आहे. हि कंपनी मोटर व्हेईकल आणि पार्टस या क्षेत्रात कार्यरत आहे.


मागच्या वर्षी या कंपंनीने २७८ अरब डॉलर्स एकवढी कमाई केली होती.

8. आठव्या क्रमांकाला एक्सॉन मोबिल या अमेरिकन कंपनीचे नाव आहे. हि कंपनी एनर्जी सेक्टर, तेल शुद्धीकरण क्षेत्रात करायच्या आहे.

मागच्या वित्तीय वर्षात या कंपनी ने २९० अरब डॉलर कमावले होते.

7. सातव्या क्रमांकाला ब्रिटन ची ‘बीपी’ हि कंपनी आहे. हि कंपनी एनर्जी क्षेत्रात कार्यरत आहे.

पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित असलेल्या या कंपनीने मागच्या वित्तीय वर्षात ३०४ अरब डॉलर कमावले होते.

6. सहाव्या क्रमांकाला ‘सऊदी अरामको’ हि साऊदी स्थित कंपनी मायनींग आणि क्रूड ऑइल व्यवसायाशी संबंधीत आहे.

मागच्या वित्तीय वर्षात या कंपनी ने ३५६ अरब डॉलर कमावले आहे.

5. पाचव्या क्रमांकाला चीनची स्टेट ग्रीड नामक कंपनी आहे. हि कंपनी एनर्जी सेक्टर शी संबंधित आहे.

मागच्या वित्तीय वर्षात या कंपनीने ३८७ अरब डॉलर कमाई केली होती.

4. चौथ्या क्रमांकाला चीन नॅशनल पेट्रोलियम हि चीनची कंपनी आहे. हि कंपनी एनर्जी, पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित आहे.

मागच्या वित्तीय वर्षीय या कंपनी ने ३९३ अरब डॉलर कमावले होते.

3. तिसऱ्या क्रमांकाला रॉयल डच शेल हि नेदरलँड स्थित कंपनी आहे.

हि कंपनी एनर्जी क्षेत्रात कार्यरत असून मागच्या वित्तीय वर्षात या कंपनीने ३९७ अरब डॉलर कमाई केली आहे.

2. दुसऱ्या क्रमांकाला सिनोपेक ग्रुप नावाची चिनी कंपनी आहे. हि कंपनी एनर्जी क्षेत्राशी संबंधित आहे.

या कंपनीने मागच्या वित्तीय वर्षात ४१५ अरब डॉलर रुपये कमावले होते.

1. नंबर एकला अमेरिकेची वॉलमार्ट हि कंपनी आहे. हि कंपनी रिटेल क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

या कंपनीने मागच्या वित्तीय वर्षात ५१४ अरब डॉलर रुपये कमावले होते.

आरोग्यविषयक वृत्त –