दिशा पाटनी पुर्वी दिसायची अशी आणि आता…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्रींसाठी मेकओव्हर, लूकमध्ये बदल अशा गोष्टी नेहमी महत्वाच्या ठरतात. सध्या काळ बदलला आहे. आणि त्याचबरोबर स्पर्धाही. त्यामुळे या युगात टिकून राहण्यासाठी काळानुसार स्वत:ला बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्याचे कलाकार मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहे. बॉलिवूडमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. मेकओव्हरमुळे अनेकांचे नशीब पलटण्याचे उदाहरण आहे.

image.png

View this post on Instagram

☘️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्यात चर्चेत असणारी अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या मेकओव्हरमुळे चर्चेत आली आहे. दिशा पाटनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असून तिचे एकापेक्षा एक फोटोशूटवर साऱ्यांची वाहवा मिळत असते. तिच्या फोटोंची गोष्ट वेगळीच आहे. कारण तुम्ही जेव्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो चेक कराल तेव्हा तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजामधील फोटो पहायला मिळतील.

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा पाटनीचे इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे दिशाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत पडतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ती कधी बिकनी तर कधी टॉपलेस अशा अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांची पसंती मिळवत असते. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

View this post on Instagram

🌹

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

तिच्या अनोख्या स्टाइलने चाहत्यांवर छाप टाकली आहे. मात्र तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या लूकवर नजर टाकली तर तिच्यात तुम्हाला खूप बदल जाणवेल. अगदी साधारण लूकमध्ये तिचे हे फोटो आणि आत्ताचे फोटो पाहून तुम्हालाही तिचा मेकओव्हरवर केलेली मेहनत जाणवेल. विशेष म्हणजे तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

View this post on Instagram

#radhe muhurat pooja🙏

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like