
Wrestling Competition | शिवराय कुस्ती संकुलच्या मोईन पटेलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
कुर्डुवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – जालना येथे पार पडलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत (Wrestling Competition) मोईन पटेल (Moin Patel) व सागर शिंदे (Sagar Shinde) यांनी सुवर्ण पदकाची (Gold medal) कमाई केली आहे. अनुक्रमे 86 किलो व 79 किलो वजनी गटात त्यांनी फ्री स्टाईल कुस्ती (Wrestling Competition) प्रकारात हे यश मिळवले.
मोईन पटेल व सागर शिंदे यांची हरियाणा (Haryana) येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी (Inter-University National Wrestling Competition) निवड झाली आहे. दोघेही मल्ल कुर्डुवाडी येथील छत्रपती शिवराय कुस्ती संकुल (Chhatrapati Shivrai kusti sankul kurduwadi) मध्ये सराव करतात.
मोईन पटेल व सागर शिंदे यांना वस्ताद अस्लम काझी (Aslam Qazi), एन.आय.एस प्रशिक्षक अंकुश आरकीले यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशा बद्दल संकुलचे संस्थापक सुहास शहा (Suhas Shah) यांनी कुस्तीपट्टूंचे अभिनंदन केले. (Wrestling Competition)
Web Title :- Wrestling Competition | Selection of Moin Patel of Shivrai Wrestling Complex for National Wrestling Championship
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nikki Tamboli | निक्की तांबोळीनं साडी नेसून केलं हॉट फोटोशूट, बोल्ड ब्लाऊज बघून चाहते झाले ‘घायाळ’
Amazon वर गांजा विक्रीच्या प्रकरणी SIT स्थापन, CAIT ने केले स्वागत