WWW ची ‘हसीना’ स्कारलेट बोर्डो दिसते एकदम ‘टंच’, फाईटच नाही तर ‘हॉट’ अंदांनीही पाडते ‘भुरळ’

पोलीसनामा ऑनलाइन – इंम्पॅक्ट रेसलिंगनं WWE च्या NXT ला जुडणारी रेसलर स्कारलेट बोर्डो (Scarlett Bordeaux) आपल्या जबरदस्त फाईट सोबतच आपल्या मादक अदांसाठीही ओळखली जाते. स्कारलेटनं अलीकडेच WWWENXT ला घेऊन ट्विट केलं आहे. यानंतर स्कारलेटबद्दल सोशलवर चर्चा होताना दिसत आहे. 28 वर्षीय स्कारलेट आपल्या बोल्ड अदा आणि हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. स्कारलेटच्या फाईटचेही अनके दीवाने आहेत. रिंगमध्ये तिची उपस्थितीच चाहत्यांचं मन जिंकते. रिंगच्या बाहरेही तिचे जलवे कमी नाहीत.

स्कारलेट बोर्डो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. स्कारलेटनं तिच्या इंस्टावरून आतापर्यंत तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल झाले आहेत. स्कारलेटनं एखादा बोल्ड फोटो शेअर करायचा उशीर असतो की, फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसतात.

स्कालरेट बोर्डोचं खरं नाव एलिजाबेथ चियियाह आहे. स्कारलेटच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तर तिचं आणि रेसलर किलर क्रॉसचं अफेअर आहे. इम्पॅक्टमध्ये दोघांची भेट झाली होती. दोघंही सोशलवर आपले फोटो सोशलवर शेअर करत असतात. चाहते तिच्या फोटोंवर नेहमीच लट्टू होत असतात. स्कारलेटच्या फोटोवर कमेंट करत चाहते नेहमीच तिच्या लुक आणि हॉटनेसचं कौतुक करत असतात.