‘पॉर्न’ स्टार मिया माल्कावो आणि राम गोपाल वर्मांच्या ‘क्लायमॅक्स’च्या बोल्ड ट्रेलरनं सोशल मीडिया तापलं ! 8 8 दिवसात मिळवले 7 लाखांहून अधिक Views (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – वादग्रस्त ट्विट्समुळं नेहमीच चर्चेत राहणारे फिल्ममेकर राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आहे. क्लायमॅक्स असं या सिनेमाचं नाव आहे. खास बात अशी की, या सिनेमात त्यांच्यासोबत अमेरिकन पॉर्न स्टार मिया माल्कोवा काम करताना दिसणार आहे. क्लायमॅक्स सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. सध्या या सिनेमाच्या ट्रेलरनं सोशलवर राडा घातला असून त्याची सोशलवर खूप चर्चा होत आहे.

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर क्लायमॅक्सचा ट्रेलर 17 मे 2020 रोजी शेअर केला होता. यात मियाचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. क्लायमॅक्सचा ट्रेलर पाहून लक्षात येतं की हा एक थ्रिलर सिनेमा आहे. यातील सीन अंगवार काटे आणणारे आहेत. खास बात अशी की, पॉर्न स्टार मियाची अ‍ॅक्टींगही लोकांना आवडत आहे. यात मियानं न्यूड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत ज्यांनी सोशलवर आग लावली आहे. सध्या या ट्रेलरनं इंटरनेट तापवलं आहे.

क्लायमॅक्स सिनेमाचा ट्रेलर एवढा व्हायरल झाला आहे आणि एवढा पाहिला जात आहे की, अवघ्या 8 दिवसात ट्रेलरला 7 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

मिया माल्कोवा आणि राम गोपल वर्मा यांनी 2018 मध्ये गॉड सेक्स अँड ट्रूथमध्येही काम केलं आहे. आता क्लायमॅक्समध्ये दोघे पुन्हा एकदा काम करत आहेत.

सनी लिओनीनंतर आता मिया माल्कोवा ही दुसरी अ‍ॅडल्ट स्टार आहे जिला रामगोपाल वर्मांकडून शुट करण्यात आलं आहे.