‘पॉर्न स्टार’ बनल्यानंतर बदलली रेनी ग्रेसीची Moisturiser लावण्याची पद्धत, शेअर केला ‘कामुक’ व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ऑस्ट्रेलियाच्या एका सुपरकार ड्रायव्हर आणि रेसरनं रेसिंग सोडून अॅडल्ट इंडस्ट्री म्हणजेच पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आहे. रेसिंग सोडल्यानंतर ती सांगते की, रेसिंगमध्ये पैसे नव्हते. परिस्थिती नाजूक होत चालली होती. आता पॉर्न इंडस्ट्रीत नाव, पैसा आणि काम सारं आहे असं ती सांगते. या ड्रायव्हरचं नाव रेनी ग्रेसी आहे.

https://www.instagram.com/p/CBfRVimFwNE/

25 वर्षीय रेनी ग्रेसी म्हणते, “माझ्या आयुष्यातील हा चांगला निर्णय होता. यानं माझी लाईफ स्टाईलचं बदलली. जेव्हा काम सुरू केलं तेव्हा थोडं विचित्र वाटलं होतं. परंतु पहिल्या आठवड्यातच मी 18.88 लाख रुपये कमावले. मला जाणवलं की, या इंडस्ट्रीत पैसेही आहेत आणि नावदेखील आहे. मी आणखी वेगानं काम सुरू केलं.”

https://www.instagram.com/p/B_eiSFcJAse/

मोठ्या उत्साहानं पॉर्न इंडस्ट्रीत जाणारी रेनी ग्रेसी आता तिच्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. रेनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती मॉईश्चरायरजर लावत आहे.

https://www.instagram.com/p/B-QwQlXpl3c/

व्हिडीओ शेअर करताना तिनं म्हटलं की, पॉर्न स्टार झाल्यानंतर मी कशा प्रकारे मॉईश्चरायजर लावते ते पहा. रेनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून झपाट्यानं व्हायरल होत आहे. रेनीच्या या कामुक व्हिडीओनं सोशल मीडियावर राडा घातला आहे.

https://www.instagram.com/p/B9yO6I4JFH2/

https://www.instagram.com/p/B70WG9Pp8-W/

https://www.instagram.com/p/B5ulryfJmK-/

https://www.instagram.com/p/B5FJJq3pKAm/

https://www.instagram.com/p/B0X9oKenWsl/

https://www.instagram.com/p/BuxiHFeno_9/

https://www.instagram.com/p/BudefL7HCDX/

https://www.instagram.com/p/BuAj3NeAD5t/