‘या’ 6 अभिनेत्रींनी साकारलीय ‘द्रोपदी’ची भूमिका ! कोण ‘हिट’ तर कोण ‘फ्लॉप’

पोलिसनामा ऑनलाइन –महाभारत सारख्या महाकाव्यावर आतापर्यंत अनेक मालिका तयार झाल्या आहेत. 1988 मध्ये प्रसारीत झालेली बीआर चोपडा यांची मालिका आजही चाहत्यांना आवडत आहे. आज आपण अशा 6 अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी द्रौपदीचा रोल साकारला आहे.

1) रूपा गांगुली- 1988 मध्ये प्रसारीत झालेल्या बीआर चोपडा यांच्या महाभारत या मालिकेनं इतिहास रचला. रूपा गांगुलीनं द्रोपदीचा रोल करून छाप सोडली. आधी हा रोल जुही चावला हिला ऑफर झाला होता. परंतु ती तेव्हा आमिर खानसोबत कयामत से कयामत तक या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिजी होती. नंतर हा रोप रूपानं केला.

https://twitter.com/30Kumaar/status/1260184999762038786?s=20

2) पूजा शर्मा- 2013 मध्ये आलेल्या महाभारतावरील मालिकेत पूजा शर्मानं द्रोपदीचा रोल केला आहे. तिनं उत्तम काम केलं होतं.

https://twitter.com/30Kumaar/status/1260185102178562050?s=20

3) बरखा बिष्ट-2014 मध्ये आलेल्या परमा अवतार श्री कृष्णा मध्ये द्रोपदी साकारण्याची संधी बरखा बिष्टला मिळाली होती.

https://twitter.com/30Kumaar/status/1260185234391347200?s=20

4) मिताली नाग- दूरदर्शनवर प्रसारीत झालेली द्रोपदी या मालिकेत पांचालीचा रोल मिताली नाग हिनं साकारला होता. हा शो जास्त चालला नाही. परंतु मितालीच्या अभिनयाचं कौतुक झालं.

https://twitter.com/30Kumaar/status/1260185348455518208?s=20

5) पंखुडी अवस्थी- 2009 मध्ये आलेल्या सूर्य पुत्र कर्ण या मालिकेत पंखुडी अवस्थी हिनं द्रोपदीचा रोल साकारला होता. ढीली डॉयलॉग डिलीव्हरी आणि खराब स्क्रीनप्लेमनुळं लोकांनी ही मालिका स्विकारली नाही. याच मालिकेत तिला लाईफ पार्टनर गौतम रोडे भेटला. त्यानं कर्ण साकारला होता.
https://twitter.com/30Kumaar/status/1260185487844794369?s=20

6) अनीता हसनंदानी- 2008 मध्ये आलेल्या एकता कपूरच्या महाभारत या मालिकेत अनीत हसनंदानी हिनं द्रोपदीचा रोल साकारला होता. मॉडर्न द्रोपदी आणि विखुरलेली डायलॉग डिलीव्हरी लोकांना काही आवडली नाही.

https://twitter.com/30Kumaar/status/1260185670473187334?s=20