स्पोर्ट बाईकची आवड असेल तर 16 हजारात घरी आणा Yamaha FZ 25, इतका द्यावा लागेल मासिक EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Yamaha FZ 25 | यामाहाची पॉप्युलर स्पोर्ट बाईक एफजेड 25 ची (Yamaha FZ 25) किंमत 1.36 लाख रुपयांपासून 1.38 लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुमचे इतके बजेट नसेल तर ही बाईक अवघे 16 हजार देऊन तुम्ही घरी आणू शकता. ही ऑफर काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी तिचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेवूयात…

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

यामाहा एफजेड (Yamaha FZ 25) एक दमदार स्पीडची स्पोर्ट बाईक आहे

कंपनीने 249 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.

इंजिन 20.8 पीएसची पावर आणि 20.1 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे.

ब्रेकिंग सिस्टममध्ये फ्रंट आणि रियर दोन्ही व्हीलमध्ये डिस्क ब्रेक असून ड्यूअल चॅनल एबीएस सिस्टम आहे.

बाईकचे मायलेज 50.33 किलोमीटर प्रति लीटर आहे.

आता 16 हजारात घरी आणण्याची ऑफर जाणून घेवूयात…

टू-व्हीलर सेगमेंटची माहिती देणारी वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेल्या डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार, या बाईक्वर कंपनीशी संबंधित बँक 1,44,739 रुपयांचे कर्ज देते.

त्यावर 16,082 रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल

यानंतर दरमहिना 5,193 रुपये मंथली ईएमआय चुकवावा लागेल.

या बाईकवर मिळणार्‍या कर्जाचा कालावधी 36 महिने असून कर्ज रक्कमेवर बँक 9.7 टक्के वार्षिक दराने व्याज घेईल.

 

Web Title : Yamaha FZ 25 | yamaha fz25 with down payment 16 thousand and emi plan read full details in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 126 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

7th Pay Commission | रिव्हाईज्ड HRA चा सॅलरीत समावेश झाल्याने कर्मचार्‍यांना वार्षिक किती होईल फायदा, जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील बड्या रुग्णालयात गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, शहरात प्रचंड खळबळ