Yami Gautam Insulted | यामी गौतमचा प्रसिद्ध डिझायनरनं केला होता भयंकर अपमान, त्याचवेळी तिनं घेतला ‘हा’ निर्णय….

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Yami Gautam | अनेकदा कलाकारांसोबत अशा घटना घडत असतात, ज्यावर आपल्याला विश्वास ठेवणं अवघड असतं. त्यातच सुप्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam Insulted) सोबत अशीच एक घटना घडली आहे. अलीकडेच यामीनं आपल्या झालेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा केला आहे (Yami Gautam Insulted)

एका मुलाखतीमध्ये यामी गौतमनं तिच्यासोबत वाईट (Yami Gautam Insulted) झालेल्या घटनेबद्दल सांगितलं आहे. यामी म्हणाली (Yami Gautam Interview),”काही दिवसांपूर्वी एक नावाजलेल्या डिझायनरनं मला म्हटलं की, मी तुमच्या बद्दल काहीतरी ऐकलंय. त्यामुळं हा लहंगा तुमच्यासाठी नाहीये. यावर मी म्हणाले असं का? तर पूढील डिझायनर म्हटला, नाही. मात्र त्यावेळी मला खूप जास्त वाईट वाटलं होत. त्यामुळं त्या दिवसापासून मी त्या डिझायनर सोबत काम करत नाही.”

“मला कळालं नाही नक्की हा काय होत. तुम्ही कोणाला एवढं वाईट कसं वाटून देऊ शकतात? परंतु हे सगळ्या डिझायनरसाठी नाहीयं. काही डिझायनर खरचं चांगलं काम करतात. तसेच त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा चांगली असते.” असं पूढे यामी म्हणाली (Yami Gautam On Designer)

दरम्यान, या घटनेनंतर यामीनं (Yami Gautam) ठरवलं की, मी कधीच कोणामुळं स्वत:ला वाईट वाटून नाही घेणार. जेव्हा काही स्पेशल असेल, तेव्हा मी ते माझ्या मनाने साजरं करेल. त्याचवेळी तिनं आणखी एक ठामपणे ठरवलं की, मी माझ्या लग्नाच्या खास दिवशी आईची साडी नेसून, तो दिवस स्पेशल करेल.

Web Title :- Yami Gautam Insulted | yami gautam insulted by famous designer said lehenga is not for you


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | 104 पेक्षा अधिक घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात, 5 लाखांचे 102 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त

Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding | आलिया आणि रणबीर लग्नामध्ये ‘या’ दिग्गज कलाकारांना देणार नाही आमंत्रण..! जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार?

Thyroid Disease Symptoms And Precautions | थायरॉइडच्या विकारात ‘या’ 3 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा तुमची समस्या वाढू शकते

Pune Crime | शेअरचॅटवर मोबाईल नंबर झाला शेअर, व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून महिलेचा विनयभंग

ST Workers Strike | एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’मध्ये घुसून चप्पल फेक