मनोरंजनमुंबई

Yamini Malhotra Nude Photoshoot | ‘ही’ सौंदर्यवती आहे टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड अभिनेत्री, तिनं कित्येकदा केलं आहे न्यूड फोटोशूट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘गुम है किसी के प्यार में (Ghum Hai Kisi Ke Pyaar Meiin)’ मध्ये महत्वाचं पात्र करणारी अभिनेत्री यामिनी मल्होत्रा (Yamini Malhotra Nude Photoshoot). तिनं ही मालिका जरी सोडली असली, तरी देखील सोशल मीडियावर तिचा जलवा दाखवते (Yamini Malhotra Nude Photoshoot). या मालिकेमध्ये तिनं शिवानी चव्हान हे पात्र साकारलं होत.

यामिनी (Yamini Malhotra) सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Yamini Malhotra Hot Photos) आणि सेक्सी (Yamini Malhotra Sexy Pics) फोटो शेअर करत असते. खऱ्या आयुष्यामध्ये देखील ती अत्यंत बोल्ड  आणि हॉट आहे. तसेच तिच्या फोटोमधील (Yamini Malhotra Bold Photos) अंदाजानं चाहते नेहमीच घायाळ होतात. तिनं अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. ती इंन्टाग्रामवर (Yamini Malhotra Instagram Photo) नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. तिचं इंन्टाग्रामचं अकाउंट (Yamini Malhotra Instagram Account) पूर्णपणे स्टाईलिश फोटोंने भरलं आहे.

दरम्यान, यामिनीचा जन्म 20 सप्टेंबर 1993 झाला. ती मुळची दिल्लीमधील आहे. तिनं डॉक्टरची पदवी मिळवली आहे. इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी ती डॉक्टरकिची प्रॅक्टिस करत होती. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तसेच तिनं ‘मैं तेरी तू मेरा (Main Teri Tu Mera)’ या पंजाबी चित्रपटामधून पदार्पण केलं. त्यानंतर तिनं ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेमध्ये काम केलं.

 

Web Title :  tv actress yamini malhotra shares bold pictures on social media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

Back to top button