बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोणला बॉलिवूड दुनियाची सगळ्यात गॉर्जियस वुमनच्या यादीत वरचे स्थान मिळाले आहे. सध्या दीपिका पादुकोणची चर्चा खूपच होत आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी दीपिका पादुकोण चित्रपटात सगळ्यात जास्त फी घेणारी अभिनेत्री आहे.

दीपिकाने ‘मोस्ट गॉर्जियस वुमन’ चा किताब पटकवला आहे. यामुळे ती खूप खुश आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना मागे टाकले आहे. दीपिका व्यतिरिक्त स्कारलेट जोहानसन, एंजेलीना जोली, ब्लेक लाइवली, हाले बेरी, बेयोंसे, एम्मा वॉटसन अशा अनेक सुंदर महिलांचे या यादीत नाव आहे.

सुंदरतेला परिभाषित करताना ऑब्जर्वर डॉनने लिहले की, ‘जगातमध्ये सुंदर महिलांनी आपल्या कामाने आणि आपल्या कलांच्या माध्यमातून एक इतिहास बनवला आहे. कोणत्याही व्यक्तीचे सौंदर्य हे भौतिक गुणधर्मांपेक्षा वेगळे आहे. सुंदरता ही आतुन येते आणि ती आपल्या व्यक्तीमत्वाच्या माध्यमातून प्रकाश पाडते.’

View this post on Instagram

day 2, look 1… #Cannes2019 @loewe

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

सध्या दीपिका तिचा आगामी ‘छपाक’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने मेट गाला आणि कान्समध्ये अनोखी एन्ट्री करुन चाहत्यांना वेडे केले. प्रत्येक प्रोग्रॅममध्ये दीपिका खूपच सुंदर अंदाजात दिसून येते. दीपिकाचे अनेक सेक्सी फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिचे प्रत्येक फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. तिच्या प्रत्येक फोटोला लाखो चाहत्यांचे मेसेज आणि कमेंट करत असतात. दीपिकाचे सोशल मिडियावर ३५ मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोइंग आहे. यासोबत तिचे चाहते तिच्या प्रत्येक अदावर फिदा आहे.

View this post on Instagram

day 2, look 1… #Cannes2019 @loewe

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

View this post on Instagram

day 2, look 2… #cannes2019 @off____white

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

अभिनेत्री दीपिका पादुकोणने २००७ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. चित्रपटांसोबत दीपिकाने भारतात मानसिक स्वास्थ्य याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लाइव लव’ नावाच्या फाऊंडेशनची स्थापना केली. सध्या दीपिका आगामी चित्रपट ‘छपाक’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिने एसिड अटॅक पीड़ित लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली आहे.

सिने जगत –

मलाइका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाज खानने दिले मिडियाला ‘हे’ उत्तर

तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच ‘ठरलं’ ; ‘या’ उद्योगपतीसोबत करणार विवाह

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील ‘राणा’दाचे ‘आबासाहेब’, त्यांच्या पत्नीकडून PNG ज्वेलर्सची फसवणूक

#video : …म्हणून वैवाहिक जीवनात अभिनेता शाहिद कपूर आहे ‘सुखी’

Loading...
You might also like