नायराच्या ‘चुलत सासू’चा बिकिनीमध्ये ‘BOLD’ अवतार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अभिनेत्री शिल्पा रायजादा आपल्या काही फोटोंमुळेच चर्चेत आली आहे. शिल्पानं तिच्या गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशलवर शेअर केले होते जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे.

शिल्पानं नुकताच गोव्याच्या व्हॅकेशनचा आनंद घेतला होता. याचेच काही फोटो तिनं इंस्टाग्रामवरून शेअर केले होते. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये शिल्पा म्हणाली होती की, “लाईफ इन गोवा.” यावेळी शिल्पानं घातलेल्या स्काय ब्लू बीचवेअर ड्रेमध्ये ती खूपच हॉट दिसत होती. चाहत्यांनीही शिल्पाच्या फोटोंचं कौतुक केलं आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिल्पाचा ग्लॅमरस लुक आणि एक से बढकर एक पोज पाहण्यासारख्या आहेत. काही फोटोंमध्ये शिल्पा समुद्रकिनारी दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये शिल्पा मैत्रिणीसोबत स्विमिंगपूलमध्ये चिल करताना दिसत आहे.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत ती सुरेखा गोयंका ही भूमिका साकारत आहे. शिल्पानं कृष्णाबेन खाखरेवाला, जोधा अकबर, हमारी देवरानी, दिल्ली वाली ठाकुर गर्ल्स यासांरख्या अनेक मालिकेत काम केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/