TV अभिनेत्री नियती जोशीनं केलं ‘BOLD’ बिकीनी फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीत दाखवल्या जाणाऱ्या मुली, सासू आणि सुना खूपच संस्कारी दाखवल्या जातात. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र त्या खूपच बोल्ड असतात. आपल्या बोल्डनेसनं त्या सर्वांनाच अवाक् करत असतात. असंच काहीसं ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नायराच्या सासूचं झालं आहे.

मालिकेत नायराच्या सासूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नियती जोशीचा बोल्ड अंदाज समोर आला आहे ज्या सध्या व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये नियती बिकीनी फोटोत दिसत आहे. नियती कमालीची हॉट अँड सेक्सी दिसत आहे. नियतीनं नुकतंच बिकीनी फोटोशुट केलं आहे.

नियतीनं पर्पल करलरची बिकीनी घातली आहे. फोटोत नियती कूल पोजमध्ये दिसते आहे. तिनं ब्राऊन-ब्लॅक शेड असणारे सनग्लासेसही घातले आहे. सध्या नियतीचा हा बिकीनी फोटोत खूप चर्चेत आहे. नियतीनं काही दिवसांपूर्वीच नवीन फोटोशुट केलं होतं. सध्या कामातून ब्रेक घेत ती चील करताना दिसत आहे.

नियतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर शोमध्ये ती सुरेखाचा रोल प्ले करते. तिनं अपना दिल तो आवारा यासारख्या सिनेमातही काम केलं आहे.

Visit : Policenama.com