‘रॅपर’ हनी सिंगचे ‘हे’ गाणे धुमाकूळ घालणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंगने आपले नवीन सॉंग बनविण्याची तयारी केली आहे. लवकरच हनी सिंगचे नवीन सॉंग किंवा रॅप प्रदर्शित होणार आहे. हनी सिंगने आपल्या इन्स्टाग्रामवर नवीन सॉंगचे टिजर प्रदर्शित केले आहे. यामध्ये त्याने दाढी वाढवली आहे आणि काळा चश्मा घातलेला दिसत आहे. या टिजर व्हिडिओमध्ये २००५ आणि २०१९ पर्यंतची झलक पहायला मिळणार आहे. हनी सिंग आपले सुपरहिट गीतचे कॉकटेल किंवा काहीतरी नवीन धमाका करणार आहे.
https://www.instagram.com/p/ByrtkvuBNmE/?utm_source=ig_web_copy_link

हनी सिंगने याआधी पण सॉंगचे व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये हनी सिंग आपल्या येणाऱ्या सॉंगची तयारी करताना दिसले होते. त्याने ‘यो यो हनी सिंग’ या सॉंगसाठी अनेक लोकेशनवर शुटिंग केले होते. जलंधर येथे ही शुटिंगसाठी पोहचले होते. जलंधर हनी सिंगचे मुळगाव आहे. खूप वर्षानंतर हनी सिंग आपल्या गावात शुटिंगसाठी पोहचला होता. सॉंगचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता असा अंदाज लावला जात आहे की, हनी सिंग काहीतरी धमाकेदार सॉंग तयार करणार आहे.

नुकतेच हनी सिंगचे ‘मखना’ गाणे प्रदर्शित झाले होते. जे की खूपच सुपरहिट झाले होते. या गाण्याच्या शुटिंगला हनी क्यूबा येथे गेला होता. तेथिल लोकेशन प्रेक्षकांना खूप आवडले होते.

https://www.youtube.com/watch?v=66VN2ZIWPnw&feature=youtu.be
याआधी हनी सिंगला मुंबईमध्ये त्याचे लोकप्रिय सॉंग ‘दिल चोरी’ सॉंगसाठी ‘सॉन्ग ऑफ द ईयर’ चा पुरस्कार मिळाला होता. त्याचे प्रत्येक गाणे खूपच हिट होतात. आजही त्याचे ‘ब्लू आइज’आणि ‘चार बोतल वोडका’हे गाणे चाहत्यांच्या पसंतीचे आहे.

https://www.youtube.com/watch?v=nCD2hj6zJEc&feature=youtu.be

सिने जगत –

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

Loading...
You might also like