Yoga Guru Sadashiv Nimbalkar | योगगुरु पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Yoga Guru Sadashiv Nimbalkar | उच्चविद्याविभूषित योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबांळकर यांचे वृद्धपकाळने निधन झाले आहे. ते 97 वर्षांचे होते. योग विद्या निकेतनचे ते संस्थापक होते. सदाशिव निंबाळकर (Yoga Guru Sadashiv Nimbalkar) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी येथे बुधवारी (दि.29) अखेरचा श्वास घेतला.

सदाशिव निंबाळकर यांनी अनेक पुस्तकांचे लिखान केले आहे. 1978 मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने (national award) सन्मानित करण्यात आले होते. तर 2004 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. मागील 50 वर्षाहून अधिक काळ योगगुरु पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांनी योगविद्या (Yoga) घरोरी पोहचवण्याचे काम केले आहे.

हे देखील वाचा

High Court | वस्त्रांवरूनही ‘स्पर्श’ केल्यास लैंगिक अत्याचार; विधिज्ञांचा न्यायालयात युक्तिवाद

Kaun Banega Crorepati | सावधान ! ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखील पाकिस्तानी हॅकर करताहेत फसवणूक, चुकूनही ‘हा’ नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड करु नका

Pune Crime | पुणे शहरातील 2 अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 41 जणांवर कारवाई

High Court | रवी राणांविरोधातील कारवाईचे काय झाले? उच्च न्यायालयाकडून EC कडे विचारणा

Heart Attack | ‘या’ 10 कारणांमुळे अचानक येऊ शकतो हार्ट अटॅक, कॉफी-सेक्स आणि मायग्रेनपासून सुद्धा रहा सावध

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Yoga Guru Sadashiv Nimbalkar passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update