घरात योगाच्या मदतीने इम्युनिटी वाढवा, रोज करा ‘ही’ 3 योगासन, जाणून घ्या इतर महत्वाचे 3 उपाय

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सार्स-कोव्हच्या दुसर्‍या लाटेने देशभरात हाहाकार उडवला आहे. या तणावग्रस्त वातावरणात अस्वस्थ होण्याऐवजी इम्युनिटी वाढवण्यासाठी योगा मास्टर, फिलांथ्रोपिस्ट, धार्मिक गुरू आणि लाईफस्टाईल कोच ग्रँड मास्टर अक्षर यांनी सांगितलेली काही योगासन केल्यास इम्युनिटी वाढवण्यास मदत होऊ शकते. ही योगासन कोणती आणि संसर्ग रोखण्यासाठी आणखी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात…

ही योगासन करा
1 चक्रासन
2 मंडूक आसन
3 पश्चिमोत्तानासन

कोरोनाला रोखण्यासाठी हे वेगळे उपाय –
1 व्हिटॅमिन सी चे सेवन वाढवा.
2 गरम पाण्याचे सेवन करा.
3 आरोग्य आणि भरपूर पोषण असलेला आहार सेवन करा.

जेव्हा तुम्ही आपल्या दिनचर्येत या तीन आसनांचा समावेश करता, तेव्हा इम्युनिटी वाढण्याचा फायदा होतोच शिवाय शरीराची एकुणच शक्ती वाढते. तुमच्या मुलांचे पोट जर निरोगी असेल तर तुमचे मुल कोणत्याही संसर्गापासून सुरक्षित आहे. वरील योगासन पचनशक्ती वाढवण्यास उपयोगी आहेत आणि एकुणच आरोग्यात त्यांच्यामुळे सुधारणा होते.