‘तू पुन्हा मला धोका देत आहेस’, अभिनेत्री काजोलचं सैफ अली खानसाठी ‘ट्विट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि काजोल यांचा तान्हाजी द अनसिंग वॉरियर हा सिनेमा पुढील वर्षात रिलीज होणार आहे. सध्या सर्व कलाकार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अभिनेता सैफ अली खानचीही सिनेमात प्रमुख भूमिका आहे. परंतु सैफ सध्या कुठेच प्रमोशनमध्ये दिसत नाहीये. असे असतानाच काजोलनं मात्र सैफसाठी ट्विट केलं आहे.

https://twitter.com/itsKajolD/status/1211496804228849665

काजोलनं अजय देवगन आणि सैफचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना काजोल म्हणते, “तू ओमकारामध्येही मला धोका दिलास आणि आता प्रमोशनसाठीही धोका देत आहेस. स्वित्झर्लंडमध्ये असताना तू हे ट्विट वाचशील अशी आशा आहे.”

तान्हाजी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर ओम राऊत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अभिनेता अजय देवगननं यात तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री आणि अजय देवगनची पत्नी काजोल हिनं या सिनेमात तान्हाजींच्या पत्नीची म्हणजे सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे. सैफ अली खाननं सिनेमात उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे. 10 जानेवारी 2020 रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !