स्वातंत्र्य दिनानिमत्त स्टेटसला ठेऊ शकता तुम्ही ‘या’ शायरी आणि मराठीतले ‘प्रेरणादायी’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोणताही सण असो किंवा कोणताही उत्सव असो तरुणाईमध्ये क्रेझ असते ती व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुक वर स्टेटस टाकण्याची या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही देत आहोत काही निवडक शायरी आणि मराठीतील प्रेरणादायी स्टेटस जे तुम्ही तुमच्या व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर ठेऊ शकता.

वन्दे मातरम!
सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम,
शस्यश्यामलाम, मातरम!
शुभ्रज्योत्स्ना पुलाकितायामिनिम,
फुल्लाकुसुमिता द्रुमदला शोभिनीम,
सुहासीनीम, सुमधुर भाषिणीम,
सुखदम, वरदाम, मातरम!

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !

तहे दिल से मुबारक करते है,
चलो आज फिर उन आजादी के लम्हो को याद करते है,
कुर्बान हुए थे जो वीर जवान भारत देश के लिए,
उनके जज्बे और वीरता को चलो आज प्रणाम करते है…

ये नफरत बुरी है ना पालो इसे,
दिलों मे खलिश है निकालो इसे,
ना तेरा ना मेरा ना इसका ना उसका,
ये सबका वतन है बचालो इसे…
स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाये !

दे सलामी ईस तिरंगे को,
जो हमारी शान है,
सर हमेशा ऊँचा रखना ईसका,
जब तक दिल में जान है…
भारत माता की जय !

निशाण फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत निनादत राही

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हम आजाद हैं, ये आजादी कभी छिनने नहीं देंगे
तिरंगे की शान को हम कभी मिटने नहीं देंगे
कोई आंख भी उठाएगा जो हिंदुस्तान की तरफ
उन आंखों को फिर दुनिया देखने नहीं देंगे

आरोग्यविषयक वृत्त