जेव्हा रेस्टाँरंटमध्ये ‘नो पँट’ लुकमध्ये आली मलयाका अरोरा, ड्रेसमध्ये झाली ‘अशी’ गडबड, सारे पहातच राहिले !

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोशुटमुळं नेहमीच चर्चेत असते. कधी मलायका आपल्या फोटोंमुळे चाहत्यांची मने जिंकते तर कधी तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. स्टाईल आणि फॅशनच्या नादात मलायका अनेकदा उप्स मुमेंटची (oops moment) शिकारही झाली आहे. मलायकाचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती वारंवार आपला ड्रेस सावरताना दिसत आहे.

मलायका अरोरा रेस्टॉरंटमध्ये आपल्या सुपरहॉट अंदाजात दिसली. आपल्या बोल्ड लुकमुळं तिनं सर्वांचं अटेंशन घेतलं. परंतु ऐनवेळी तिला तिच्या ड्रेसनं धोका दिल्याचं दिसून आलं. मलायका उप्स मुमेंटची शिकार झाली. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना वारंवार ती आपला ड्रेस सावरत होती. अनेकांच्या नजरा तिच्यावरून हटतच नव्हत्या. यावेळी तिच्या ड्रेसमुळं काहीतरी गडबड झाली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर नर्व्हसनेसही दिसून आला.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं व्हाईट शर्ट आणि ब्लॅट टाय घातला होता. रेड लिपस्टिकही लावली होती. यावेळी मलायकानं पँट घातली नव्हती. ती नो पँट लुकमध्ये दिसली.

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढं फिक्या पडतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.