आज पासून बदलून जाणार तुमचा iphone , जाणून घ्या आता नवीन काय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच आपन वापरत असलेला आयफोन बदलणार आहे कारण थोड्याच दिवसात आयफोनचे नवीन अपडेट सुरु होणार आहे. अनेक दिवसांपासून आयफोन iOS 13 या ऑपरेटिंग सिस्टीमचे टेस्टिंग सुरु होते.  iOS 13.1 हे 30 सप्टेंबर पासून सुरु करण्यात येणार आहे.

या मॉडेलमध्ये मिळणार अपडेट
OS 13 ऑपरेटिंग सिस्टम (operating system) सगळ्या iPhone XS, iPhone XS Max, iPhone XR, iPhone X, iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone 7, iPhone 7 Plus, iPhone 6s, iPhone 6s Plus, iPhone SE आणि iPod touch (7th generation) साठी उपलब्ध असणार आहे.नव्याने लॉन्च झालेल्या iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये आधीपासूनच ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात येणार आहे.

हे असतील नवीन फिचर
फास्टर फेस आईडी (Faster Face ID)
एडवांस्ड इमेज एडिटिंग (Advanced Image Editing)
आर्केड गेमिंग (Apple Arcade Gaming) स्पीड वाढवण्यासाठी अनेक फिचर ऍड करण्यात आणलेले आहेत.

मेसेज, सफारी, फोटोज़, फाइल, हेल्थ, ऐप स्टोर, म्यूजिक, रिमाइंडरर्स आणि नोट्स ऐप याचे सर्व अपडेटेड व्हर्जन देण्यात आलेले आहेत. तसेच फोटो ऍप्प साठी नवीन टूल्स देण्यात आलेले आहेत.
नवीन मेमोजी यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत.
आता एका आयफोनला दोन टॅबशी कनेक्ट करून एक व्हिडीओ किंवा ऑडिओ सोबत ऐकता येणार आहे.

अपडेट करण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी
आपला आयफोन  ioS 13 ने अपडेट करण्याआधी सर्व गोष्टींचा क्लाउड वर बॅकअप घेऊन ठेवा. हा बॅकअप घेण्यासाठी हे फॉलो करा.  (Settings -> Your name -> iCloud -> iCloud Backup -> Back up now)

visit : Policenama.com