गोदाई कॉलनीतील तरुणाची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील साक्री रोड येथील गोदाई कॉलनीत राहणाऱ्या तरुणाने गळफास लाऊन आत्महत्या केली. धिरज राजेश वाघ (वय,32) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

साक्री रोड गोदाई कॉलनी जवळच असलेल्या भावसार कॉलनीत काही दिवसांपुर्वी तिसऱ्या मजल्यावर भाडेकरु म्हणुन राहिला आलेला धिरज राजेश वाघ (सोनार) हा रबरी शिक्के तयार करण्याचे काम करणारा तरुण अगोदर जुन्या घरी गेला तेथुन लगेचच घरातील लोकांना सांगितले की काम आटोपून येतो. तेथून तो भावसार कॉलनीतील भाडेपोटी घेतलेल्या रुम मध्ये गेला. गळफास लावून आत्महत्या केली.

घरातील मंडळीनी शोधाशोध सुरु केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नेमके कारण अद्याप समजलेले नाही. तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शहर पोलीसांत या घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हवलदार भामरे करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like