तरुणांच्या काळजाची ‘धडकन’ ! मोनालिसाचे बोल्ड अवतारातील 25 एकदम ‘कडक’ फोटो

पोलीसनामा ऑनलाईन :भोजपुरी स्टार आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. अलीकडेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती ब्लॅक बिकीनीत दिसली होती. यानंतर तिनं आणखी एक फोटोशुट केलं ज्यात तिचा बोल्ड अवतार दिसला होता. कारण फोटोत तिनं हॉटो मोनोकनी घातली होती. आज आपण मोनाचे 25 बोल्ड अवतारातील हॉट फोटो पाहणार आहो.

मोनालिसानं तिच्या इंस्टावरून आतापर्यंत अनेक फोटो शेअर केले आहेत. कधी मोना बिकीनीत दिसते तर कधी मोना वर्कआऊट करताना दिसते. कधी ती मोनोकनीत असते तर स्विम सूट घालून कधी पाण्यात मस्ती करताना दिसते. तिचं इंस्टा अकाऊंटही तिच्या हॉटनेस भरलं आहे.

मोनाचे अनेक चाहते तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत असतात. अनेकजण कमेंट करत तिचं कौतुक करत असतात. कोणी तिला बोल्ड म्हणत असतं तर कोणी तिला हॉटी म्हणतं आहे. काहींना तर तिची स्तुती करायला शब्दही सापडत नाही अशी स्थिती असते.

View this post on Instagram

Take Me Away…. #throwback #lovely #memories

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

Every Wall Is A Door … 🙏🙏 @fhmindia #bts

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

Peace , Love 💓 , Nature and Bikinis 👙🥰….

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

Dreaming …. 🤷‍♀️🏊‍♀️

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

❤️❤️❤️…

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

💦💧 💥 …. #goodmorning #happysunday #sundayfunday

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

https://www.india.com/hindi-news/gallery-hindi/monalisa-bold-photos-bhojpuri-actress-monalisa-top-13-hot-photos-monalisa-latest-pics-3986459/mona13/

You might also like