Video : राजकिय नेता, पोलिसांवर गंभीर आरोप करून पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – फेसबुक लाईव्ह करत पत्रकाराने वीष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथे समोर आली आहे. पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी पोलीस आणि राजकिय मंडळींकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला आहे. अभिराज उबाळे असे पत्रकाराचे नाव आहे.

काय केले आरोप ?

अभिराज उबाळे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची व्यथा मांडली आहे. त्यांना पंढरपुरातील नेते उमेश परिचारक आणि पंढरपूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि काही इतर मंडळी गेल्या काही दिवसांपासून आपल्याला त्रास देत आहेत. त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

http://bit.ly/2RvwRNn

आरोग्यविषयक वृत्त-

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

सिने जगत

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन