• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Wednesday, April 21, 2021
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    क्राईम स्टोरी

    Pune : उरुळी कांचनमध्ये दुचाकीचालकाच्या अंगावर झाड पडल्याने दोघेही गंभीर जखमी

    पुणे

    कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील 25 % परमिट बार कायमचे बंद

    मुंबई

    ‘माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता 2-2 मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे किती मोठं…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • YouTube चं नवं फीचर ! मुलं फोनवर नेमकं काय पाहतात ?, पालकांना ठेवता येणार ‘वॉच’

YouTube चं नवं फीचर ! मुलं फोनवर नेमकं काय पाहतात ?, पालकांना ठेवता येणार ‘वॉच’

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
Last updated Mar 1, 2021
YouTube
file photo
Share

पोलिसनामा ऑनलाईन – आपल्या युजर्सला नेहमी चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) प्रयत्नात असतं. आता युजर्ससाठी एक खूशखबर आहे. एका खास फीचरची घोषणा कंपनीने आता केली आहे. कंपनीने आपल्या एका ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे फीचर बीटा टेस्टरसाठी जारी केलं जाईल. पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाऊंटच्या (Supervised Google Account) माध्यमातून, आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाऊंटपर्यंत पालकांचा अ‍ॅक्सेस असेल. त्यामुळे त्यांची मुलं काय बघतात यावर पालक रेस्ट्रिक्शन लावू शकतील. नव्या फीचरसाठी कंपनी तीन वेगवेगळ्या सेटिंग्स जारी करेल. सूपर्वाईज्ड गुगल अकाउंट या तीन सेटिंग्स एडजस्ट करण्यासाठी पालकांना देईल. कंपनीच्या या फीचरमुळे पालक या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी रेस्ट्रिक्शन्स लावू शकणार आहेत.

1. Explore (एक्सप्लोर)

ही सेटिंग त्या मुलांसाठी आहे ज्यांचं वय ९ वर्षाहून अधिक आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये व्लॉग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हिडीओज, म्यूजिक क्लिप, न्यूजचा समावेश असेल.

2. Explore more (एक्सप्लोर मोअर)

ही सेटिंग १३ वर्षाहून अधिक वयोगटासाठी आहे. ही सेटिंग इनेबल केल्यावर व्ह्यूवर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अ‍ॅक्सेस करता येईल.

Most of YouTube (मोस्ट ऑफ यूट्यूब)

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या सेटिंगमध्ये मुलं यूट्यूबवर जवळपास सर्वच व्हिडीओ पाहू शकतील. मुलं केवळ Age Restrictions वाले संवेदनशील व्हिडीओ पाहू शकणार नाहीत. सर्वात आधी Facebook.com वर जाऊन वेबवर तुमचं फेसबुक अकाऊंट ओपन करा. यासाठी तुम्ही कोणत्याही ब्राऊझरचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या फेसबुक पेज किंवा टाईमलाईनवर पोहोचलात की राईट क्लिक करा आणि व्ह्यू पेज सोर्सवर क्लिक करा. फेसबुक सोर्स पाहण्यासाठी राईट क्लिक करुन Page व्ह्यू सोर्स या पर्यायाची निवड करा. पेज सोर्स ओपन झाल्यावर ‘CTRL + F’ वर टॅप करा. आता सर्च बारवर जाऊन ‘BUDDY_ID’ टाईप करा आणि एंटर बटणावर क्लिक करा. तिथे ‘BUDDY_ID’ च्या शेजारी अनेक फेसबुक प्रोफाईल आयडी पाहायला मिळतील. ‘BUDDY_ID’ च्या शेजारी एक एक 15 अंकी कोड दिसेल तो कोड कॉपी करा आणि दुसऱ्या पेजवर फेसबुक ओपन करा. नव्या टॅबवर Facebook.com/15-digit code पेस्ट करुन एंटर बटणवर क्लिक करा. तुमची प्रोफाईल पाहणाऱ्या व्यक्तीची प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल.

RestrictionsSupervised Google AccountusersVideo Streaming PlatformyoutubeYouTube AccountYouTube नवं फीचरयुजर्स
Share

Prev Post

Pune News : ‘कोरोना’च्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा

Next Post

पूजाची आई मंदोधरी आणि वडिल लहू चव्हाण यांच्यावर आजी शांता राठोड यांचा गंभीर आरोप, केला ‘हा’ मोठा गोप्यस्फोट (व्हिडीओ)




मनोरंजन

मनोरंजन

जो पालकांशी एकनिष्ठ नाही तो राष्ट्राशी काय एकनिष्ठ राहणार?…

Amol Warankar Apr 19, 2021
मनोरंजन

सोनू सूद झाला कोरोना पॉझिटिव्ह, आजारपणामध्ये देखील म्हणाला…

Shaikh Sikandar Apr 17, 2021
मनोरंजन

‘ही’ व्यक्ती नाना पाटेकर यांच्या सगळ्यात जवळची,…

Amol Warankar Apr 19, 2021
मनोरंजन

Arjun Kapoor : दिवसाला 16 कोटी कमवत असतो तर मदत मागितली नसती…

Amol Warankar Apr 16, 2021
मनोरंजन

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक Entry

Amol Warankar Apr 14, 2021
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune : पुण्यात पोलिस उपनिरीक्षकावर कोयत्याने सपासप वार तर…

ताज्या बातम्या

Gold Price Today : सोन्याला आलाय ‘भाव’ तर…

ताज्या बातम्या

काय सांगता ! होय, पत्नीचं इस्टाग्रामवरील ‘ते’…

राजकीय

आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाले-‘रेमडेसिवीरचा…

Latest Updates..

Pune : उरुळी कांचनमध्ये दुचाकीचालकाच्या अंगावर झाड पडल्याने…

Apr 20, 2021

Video : मुलास वाचवणार्‍या पॉईंटमॅनसाठी वाजल्या टाळ्या,…

Apr 20, 2021

नाना पटोले म्हणाले, ‘केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले;…

Apr 20, 2021

कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील 25 % परमिट बार कायमचे बंद

Apr 20, 2021

फ्लिपकार्टची 90 मिनिटांची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरू, पुण्यासह…

Apr 20, 2021

फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला मुश्रीफांचे…

Apr 20, 2021

PM मोदींंच्या दौर्‍याचा चीनने घेतला धसका, बिथरलेल्या…

Apr 20, 2021

मनसेने साधला राष्ट्रवादीवर निशाणा; म्हटले…

Apr 20, 2021

‘शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतली,…

Apr 20, 2021
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

क्राईम स्टोरी

Pune : उरुळी कांचनमध्ये दुचाकीचालकाच्या अंगावर झाड पडल्याने दोघेही गंभीर जखमी

Amol Warankar Apr 20, 2021

This Week

Maharashtra Lockdown : राज्यात नवी नियमावली लागू ! उद्यापासून…

Apr 20, 2021

मोठी बातमी ! राज्यात कडक Lockdown लागू होणार? दोन दिवसांत मुख्यमंत्री…

Apr 19, 2021

Video : मुलास वाचवणार्‍या पॉईंटमॅनसाठी वाजल्या टाळ्या, रेल्वे…

Apr 20, 2021

पुण्यात आता देशी दारूही मिळणार घरपोच !

Apr 20, 2021

Most Read..

क्राईम स्टोरी

Honour Killing : कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने बाप, भाऊ अन् जावायाने मिळून केली तरुणीची हत्या, सामाजिक…

Apr 20, 2021
राजकीय

फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला मुश्रीफांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

Apr 20, 2021
ताज्या बातम्या

Corona Vaccine News : ‘कोरोना’ लसीचे 2 डोस घेऊन वाचू शकतो जीव? ; तुमच्यासाठी कोणती लास प्रभावी? जाणून घ्या…

Apr 20, 2021
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
© 2021 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
You cannot print contents of this website.