Video : अभिनेत्री जरीन खानच्या ‘त्या’ व्हिडीओनं इंटरनेटचं ‘तापमान’ वाढवलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान आपल्या बोल्ड आणि हॉट लूकसाठी नेहमी चर्चेत असते. इंटरनेट वर आपल्या अशा लूक मधील फोटो आणि व्हिडियो जरीन नेहमी शेअर करत असते. पुन्हा एकदा जरीन खान आपल्या सेक्सी व्हिडियो साठी चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ सध्या जास्त वायरल होत आहे. वायरल व्हिडिओ मध्ये जरीन खान लाल रंगाच्या आउटफिट मध्ये सेक्सी फोटो शूट करताना दिसून आली.

रेड कलरच्या सेक्सी गाउन सोबत जरीनने रेड बोल्ड मेकअप सुद्धा केले आहे. जरीन खान सोफ्यावर बसून सेक्सी पोज मध्ये फोटोशूट करताना दिसून आली. जरीन खानच्या या सेक्सी पोजला लोकांची खूपच जास्त पसंती मिळाली आहे. जरीन खानला कॅज्युवल ड्रेस खूप जास्त आवडतात. तसेच जरीनला लाईट मेकअप खूप आवडतो. ती कधीही आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत पार्टी मध्ये जाताना लाईट मेकअप मध्येच दिसते.

जरीन खान सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. इंस्टाग्राम वर नेहमी आपले सेक्सी फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. जरीन खानच्या चाहत्यांना त्यांचे सेक्सी आणि बोल्ड व्हिडीओ खूप आवडतात. जरीन खान इंस्टाग्रामवर आपले बिकनी फोटो, सेक्सी फोटो व्यतिरिक्त वर्कआऊटचे व्हिडिओ हि शेअर करते. जरीन खान आपल्या चाहत्यांना फिटनेसचे सल्लेही देते.

जरीन खान सलमान खानच्या वीर चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केली होते. आता असेही सांगण्यात येत आहे की जरीन खान सलमान खानच्या बिग बॉसच्या १३ व्या सीजन मध्ये दिसणार आहे. यासाठी तिला सगण्यात जास्त पुंजीही देण्यात येणार आहे. पण या बद्दल जरीन ला विचारले असता तिने बिग बॉस मध्ये जाणार नाही हे स्पष्ट केले.

 

Zareen Khan Sexy Video: जरीन खान के सेक्सी वीडियो ने इंटरनेट पर मचाया कोहराम, कैमरे में कैद हुआ बोल्ड लुक

 

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक १५०० ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

 

You might also like