Zilla Parishad Election | ZP, पंचायत समिती पोट निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार – इलेक्शन कमिशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Zilla Parishad Election | ओबीसी (OBC) अध्यादेश जारी झाल्यानंतर राज्य शासनाने (State government) राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या पोटनिवडणूका (Zilla Parishad Election) पुढे ढकलण्याची विंनती राज्य निवडणूक आयोगास केली होती. मात्र, पोटनिवडणुका पुढे ढकलण्यास राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) असमर्थता दर्शवत या निवडणुका वेळेत होणार असल्याचं म्हटलं. या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार होतील असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर येत्या जिल्हा परिषदेत (Zilla Parishad Election) आणि पंचायत समिती मधील राजकीय आरक्षण रद्द केलं होतं.
तसेच निवडणूक कार्यक्रमही आयोगाने जाहीर केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सत्र सुरु झालं होतं.
दरम्यान नुकतंच राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) अध्यादेश काढला.
त्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (rajyapal bhagat singh koshyari) यांनी सही केली.
नंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती.

राज्य सरकारच्या विंनतीवर राज्य निवडणूक आयोगाने आपली भुमिका मांडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
जो पर्यंत सर्वौच्च न्यायालयाचे आदेश येत नाही, तो पर्यंत निवडणूक कार्यक्रमात बदल करता येणार नसल्याचं निवडणुक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

 

Web Title : Zilla Parishad Election | we will not postponed election election commission stand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

UPSC Final Result 2020 | सिव्हिल सर्व्हिसेस 2020 चा रिझल्ट लागला, शुभम कुमार ने केले टॉप, टीना डाबीच्या बहिणीने 15वी रँक मिळवली

Slum Rehabilitation Authority | SRA च्या सुधारीत नियमावलीस राज्य शासनाची मान्यता ! नागरिकांना मिळणार 300 चौ. फूटांची सदनिका; FSI देखील…

Ajit Pawar | स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंबरोबरच नागरीकांनाही आता मुभा (व्हिडीओ)