‘झायडस कॅडिला’च्या ‘अँटिबॉडी कॉकटेल’ला वैद्यकीय चाचणीची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सीन, कोव्हीशिल्डसोबत लवकरच आणखी एका ‘अँटिबॉडी कॉकटेल’ची भर पडणार आहे. अहमदाबाद येथील झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोरोनावरील अँटिबॉजी कॉकटेल औषधाच्या चाचणीला परवानगी दिली आहे. कंपनीने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे चाचणीसाठी नुकतीच परवानगी मागीतली होती.

‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

झायडस कॅडिला भारतीय कंपनी

महत्त्वाची बाब म्हणजे झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही एकमेव भारतीय कंपनी आहे.
या कंपनीनं कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीवर आधारित कॉकटेल अँटीबॉडी विकसीत केली आहे.
ही लस सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी ठरणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, मोनोक्लोनल अँटिबॉडी हे एक असं रसायन आहे की जे नैसर्गिक अँटिबॉडी कॉपी करते.
जे शरीरातील संक्रमणाविरोधात लढण्यासाठी तयार होतं.

आता एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल WhatsApp, कंपनीकडून Multi Device Support ची घोषणा

प्रभावी औषध शोधणं गरजेचं

झायडस हेल्थकेअर लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी सांगितले, कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्या सुरक्षित आणि जास्त प्रभावशाली औषध शोधण्याची जास्त गरज आहे.
या काळात कोरोनाचा त्रास कमी होऊ शकले अशा पर्यांयांची चाचपणी होणं अतिशय गरजेचं आहे.

गरीब आणि वंचितांसाठी चालणार मोदी सरकारचे विशेष अभियान, बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर

बदलापूरातील केमिकल कंपनीतून वायू गळती; 3 किमी परिसरातील नागरिकांना झाला श्वसनाचा त्रास

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक