LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एलआयसी कार्ड्स सर्व्हिसेस लिमिटेड (LIC CSL) ने रुपे प्लॅटफॉर्म (Rupay) वर आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) सहकार्याने एक कॉन्टॅक्टलेस प्रीपेड गिफ्ट कार्ड ’शगुन’ लाँच केले आहे. एलआयसी सीएसएल (LIC CSL) ने एका वक्तव्यात म्हटले आहे की, या कार्डचा उद्देश गिफ्ट देण्याच्या कॅशलेस पद्धतीला प्रोत्साहन देणे आहे. एलआयसी सीएसएल कार्डद्वारे 500 … Continue reading LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल