Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्यदलात NCC सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Indian Army Recruitment 2021 | लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण- तरुणी नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य दलात (Indian Army Recruitment 2021) राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र (NCC) असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्यदलाने शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत एनसीसी … Continue reading Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्यदलात NCC सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या