Pune Crime News | ‘इंस्टा’वर अश्लील भाषेत शिवीगाळ ! क्लासला जाणार्‍या 21 वर्षीय तरूणीचा पाठलाग करून विनयभंग; 31 वर्षीय युवकावर येरवडयात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | क्लासला जात असताना तरुणीचा पाठलाग करुन तीला इन्स्टाग्रामवर (Instagram) अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) 31 वर्षाच्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2017 पासून वारंवार घडला आहे. (Pune Crime News) याप्रकरणी वडगाव शेरी येथे … Continue reading Pune Crime News | ‘इंस्टा’वर अश्लील भाषेत शिवीगाळ ! क्लासला जाणार्‍या 21 वर्षीय तरूणीचा पाठलाग करून विनयभंग; 31 वर्षीय युवकावर येरवडयात गुन्हा