Benefits of Mor Pankh | ‘मोरपंख’ प्रत्येक संकटावर रामबाण उपाय, जाणून घ्या याच्याशी संबंधीत 7 उपाय आणि सविस्तर माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Benefits of Mor Pankh | हिंदू धर्मात मोरपंखाला खुप महत्व आहे. याचा संबंध भगवान श्रीकृष्णांशी आहे. ते घरात ठेवल्याने अनेक प्रकारची संकटे दूर होतात. याच कारणामुळे लोक घरात मोरपंख (Benefits of Mor Pankh) ठेवतात. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होते. वास्तुशास्त्रात याच्याशी संबंधीत अनेक उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय कोणते (Morpankh Upay ani Fayde) ते जाणून घेवूयात…

 

ज्योतीष शास्त्रानुसार, घरात मोरपंख लावल्याने होणारे फायदे आणि ते कुठे ठेवावे –

 

  1. जर वैवाहिक जीवनात तणाव सुरू असेल तर आपल्या बेडरूममध्ये मोरपंख ठेवा. यामुळे पती-पत्नीमध्ये संबंध मधुर होतात.
  2. मुलांच्या स्टडी रूममध्ये मोरपंख ठेवा. यामुळे मुलांचे अभ्यासात, शिक्षणात लक्ष लागते.
  3. जर तुम्हाला एखाद्या कामात यश मिळत नसेल तर तुमच्या जवळ मोरपंख ठेवा. यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील.
  4. आर्थिकस्थिती चांगली करण्यासाठी ऑफिस किंवा तिजोरीत साऊथ-ईस्ट दिशेला मोरपंख ठेवा.
  5. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोरपंख लावा. यामुळे वास्तुदोष नष्ट होतो.
  6. श्रीगणेशाच्या प्रतिमेसोबत सुद्धा मोरपंख ठेवा. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
  7. जर घरात मोरपंख असेल तर कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही.

Web Title : Benefits of Mor Pankh | benefits of mor pankh, Mor pankh Upay ani Fayde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुणे शहरातील दोन अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CPअमिताभ गुप्तांची आतापर्यंत 46 जणांवर कारवाई

Multibagger Stock | 240 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार झाले मालामाल, वर्षभरात झाला मोठा नफा; 1,091 वर जाऊ शकतो शेयरचा भाव

Nilesh Rane | ‘टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’ – निलेश राणे