Browsing Category

अकोला

Coronavirus.: ‘क्वारंटाईन’च्या भीतीने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे बहुतांश नोकरी, व्यवसाय करणारे गावी परतत आहे. मात्र, गावी गेल्यानंतर संबंधितांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. क्वारंटाईनच्या भीतीमुळे अनेकजण पळून जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना…

दुर्देवी ! पोहण्यासाठी गेलेल्या मामासह 2 IT इंजिनिअर भाच्यांचा बुडून मृत्यू, नगर जिल्हयातील घटना

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मामासह दोन आयटी इंजिनीअर भाच्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील चास शिवारातील मोडवहळ परिसरातील मुळा नदीपत्रात काल ही घटना घडली.सुनील…

पोलिस दलात खळबळ ! SP कडून PI ला ‘अश्लील’ भाषेत शिवीगाळ, निरीक्षक ‘सीक’मध्ये,…

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस अधीक्षकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला असून पोलीस निरीक्षक सिक मध्ये गेले आहेत. या प्रकरामुळे अकोला जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोतवाली…

Coronavirus : धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितानं ब्लेड मारून घेऊन केली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - शहरातील सर्वोपचार रुग्णालयातील अलगीकरण (आयसोलेशन) कक्षात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने गळ्याला ब्लेड मारून स्वतःला गंभीर जखमी करून घेतले. त्यानंतर उपचारादरम्यान त्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.…

माजी पोलीस अधीक्षक एम. चेनीगुंड यांचे निधन

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - खासगी कामासाठी अकोला येथे आलेले एसआरपीएफचे माजी पोलीस अधीक्षक एम.चेनीगुंड यांचे रात्री झोपत निधन झाले. चेनीगुंड हे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील केर येथील रहीवासी. अत्यंत गरीबीतून शिक्षण घेवून…

Coronavirus : अकोल्यात कोरोनाचा पहिला संशयीत रूग्ण आढळल्यानं राज्यात प्रचंड खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोक भीतीच्या छायेत आहेत. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 34 वर पोहोचली आहे त्यात आता अकोल्यात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या…

प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘वंचित’मधील 45 नेते-पदाधिकार्‍यांचा राजीनामा

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बंडामुळे मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्यातील प्रमुख 45 नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा…

खामगाव – शेगाव रोडवर भीषण अपघातात 9 जखमी

शेगाव : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) रात्री साडे दहाच्या सुमारास खामगाव-शेगाव रोडवर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने…

‘शिवराई’ नाण्यांचा अनोखा संग्रह अकोल्यात !

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यात स्वत:चे चलन सुरू केले होते. सोने आणि तांब्यापासून तयार केलेली ही नाणी शिवराई म्हणून ओळखली जातात. या शिवकालीन नाण्यांचा दुर्मिळ संग्रह अकोल्यातील अक्षय खाडे…