Browsing Category

ब्लॉग

युद्धासाठी आपण किती सज्ज !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- (हरीश केंची)  "या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की, भारत-पाक दरम्यानच्या लढाईत पाकिस्तानकडून चीन सहभागी झाला नाही तर आपलं सैन्य आणखी एक जबरदस्त हार पाकिस्तानला देऊ शकेल असं समर्थ, सक्षम आणि…

प्रवीण गायकवाड यांना वंचित आघाडीनं पाठींबा द्यावा

पुणे : (पोलीसनामा विशेष) - (मल्हार जयकर ) -  पुणेशहर लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार उभा न करता गायकवाड यांना पाठींबा द्यावा यासाठी माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील…

लोकसभेचं समरांगण : पारंपरिक मतदारसंघ खेचून आणण्यासाठी काँग्रेस सज्ज

पुणे : पोलीसनामा ऑनसाईन-(मल्हार जयकर) - पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचाच! स्वातंत्र्योत्तर काळात इथं सतत काँग्रेसचाच खासदार निवडून येत असे. फक्त एकदाच समाजवादी काँग्रेसच्या छुप्या पाठींब्यानं भाजपचे अण्णा जोशी…

लोकसभेचं समरांगण : काकडेंनी अपक्ष निवडणूक लढवावी ; कार्यकर्त्यांचा आग्रह

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-(मार्कंडेयानुज धनवाडे)  "भाजपची उमेदवारी मिळणार नाही, काँग्रेसनं तर उमेदवारीचा प्रश्नच निर्माण होत नाही असं स्पष्ट करून उमेदवारी नाकारली. तसं पाहिलं तर संजय काकडे हे ना भाजपचे सदस्य आहेत ना काँग्रेसचे! त्यामुळं…

‘लोकसभेचं समारांगण’ : चारही जागा जिंकण्यासाठी पवारांची व्यूहरचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (मार्कंडेयानुज धनवाडे) - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून जास्तीतजास्त जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळाव्यात यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार प्रयत्नशील झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागा…

बंग विजयासाठी महामंथन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- (हरीश केंची) "बंगभूमीवर लढलं जाणारं युद्ध हे समुद्रमंथनाप्रमाणे आहे. ज्यातून अमृत आणि विष दोन्ही निघणारं आहे. हे समुद्रमंथन केवळ नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठीच नव्हे तर भाजपेयींसाठी आणि तृणमुल…

एक होता जॉर्ज…!

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन (हरीश केंची) - भारतीय राजकारणातील एक बहुपेडी व्यक्तिमत्व आज अस्तंगत झालंय. भारतीय जनता पक्षात सत्ताधारी होण्याचं बळ देणारा, त्याच्यात सत्ताधारी होऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण करणारा, भाजपला सत्तेपर्यंत घेऊन जाणारा…

कोण होतास तू काय झालास तू…!

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन- (हरीश केंची) "६ एप्रिल १९८०....! भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा एक साक्षीदार! स्थापणेनंतरच्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात अटलबिहारी वाजपेयी यांनी भावपूर्ण आणि ओजस्वी भाषणात म्हटलं होतं..."भारतके पश्चिम घाटको…
WhatsApp WhatsApp us