Browsing Category

सोलापूर

प्रकाश आंबेडकर झाले आक्रमक ! विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी 1 लाख वारकर्‍यांसोबत करणार आंदोलन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यासह देशात कोरोनामुळे लॉकडाऊन आणि अनलॉकसारखी प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, हातावरचे पोट असणार्‍यांसाठी हे सरकार काहीच करत नाही, असे चित्र आहे. यातच या सरकारने दारू पिणार्‍यांसाठी दारू दुकाने त्यांच्या…

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मुख्यमंत्री ठाकरेंकडे पोहचलं रक्तानं लिहीलेलं पत्र

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन- धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहण्याचे आंदोलन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलं. त्याअनुषंगाने धनगर समाजाच्या…

‘अधिकारी ऐकत नसतील तर दंगा करा’ !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - तुमची कामे होत नसतील तर दंगा घाला, बिल्कुल दंगा करा, भीक मागितली तर कोणी देत नाही. आपला अधिकार आहे, हिसकावून घ्या. आम्ही येऊन तालुका सांभाळायचा तर तुम्ही काय सांभाळायचे, असे वादग्रस्त वक्तव्य कॅबिनेट मंत्री…

पंढरपूरमध्ये 13 ऑगस्टपर्यंत संचारबंदी लागू,अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.…

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! महावितरणमधील उपकेंद्र आणि विद्युत सहाय्यकांच्या 7 हजार जागांसाठी…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. परिणामी अनेक…

सोलापूरमधील दुर्देवी घटना ! गवत कापण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकर्‍याचा शॉक लागून मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन -   गवत कापताना शेतात पडलेल्या महावितरणच्या तारांना स्पर्श झाल्याने शॉक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सोलापुरातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावात ही घटना घडली आहे.अरुण खांडेकर (वय34)…

सोलापूरच्या जवानाचा ‘कोरोना’मुळं श्रीनगरमध्ये मृत्यू, परिवारानं व्हिडीओ कॉल करून घेतला…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूने अनेकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोनाच्या संसर्गाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे पोलीस, आरोग्य कर्मचारी, राजकारणी ते अनेक…

भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन  - भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष आणि दै निर्भीड आपलं मत चे संपादक संजय वाईकर ( वय 52 ) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते.संजय वाईकर यांना 10 दिवसांपूर्वी…