Browsing Category

पोलीस घडामोडी

सलग 5 वर्ष रजेवर जाणारा पोलिस कर्मचारी ‘बडतर्फ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतर तब्बल पाच वर्षे रजेवर जात बेशिस्त वर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस सेवेतुन बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेश दिला आहे. देवदत्त…

भोपाळच्या तलावात पलटली IPS अधिकार्‍यांची नाव, DGP च्या पत्नीचा देखील समावेश

मध्यप्रदेश (भोपाळ) : वृत्तसंस्था - आयपीएस सर्व्हिसच्या मीट दरम्यान, भोपाळच्या एका मोठ्या तलावात बोट पलटी झाली. बोटीत काही आयपीएस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मध्य प्रदेशचे डीजीपी विजय कुमार सिंह यांची पत्नी देखील या बोटीमध्ये…

गणेश जगताप यांचा ‘शौर्य’ पुरस्काराने सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल गणेश जगताप यांना हुतात्मा अपंग बहुद्देशिय विकास संस्था ओगलेवाडी कराड यांच्यावतीने चतुर्थ हुतात्मा पुरस्काराने गौरवण्यात आले. गणेश जगताप यांना संस्थेकडून देण्यात येणारा…

‘पुरुषांची महिलांकडे बघण्याची नजर बदलायला हवी’, शुभांगी चौधरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - वर्ध्यातील हिंगणघाट मधील घडलेली घटना ही अतिशय क्रूर आहे. भारतात आजही महिला असुरक्षित आहेत असं दिसत आहेत, एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रकार हा अतिशय मन हेलावून टाकणारा आहे.…

अभिमानास्पद ! भारतीय मुलीनं आशियाच्या बाहेर सर्वात उंच शिखरावर फडकवला ‘तिरंगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काम्या कार्तिकेयन या १२ वर्षाच्या विद्यार्थिनीने आशियाबाहेरील सर्वात उंच शिखर माउंट एकांकगुआ सर करून यश संपादन केले. हा विजय मिळवारी काम्या सर्वात तरुण पर्वतारोही ठरली आहे. माउंट एकांकगुआ दक्षिण अमेरिकेतील…

‘हज’ यात्रेला पहिल्यांदाच जाणार महाराष्ट्र पोलिस दलातील 132 जण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - हज यात्रेच्या दरम्यान भारतीय हजींच्या मदतीसाठी निमशासकीय, शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची खादीमुल हुज्जाज म्हणून नियुक्ती करण्यात येते. यावेळी पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलिसांना संधी देण्यात येणार…