Browsing Category

धुळे

शिक्षणाधिकाऱ्यांकडून CM ठाकरेंचा एकेरी उल्लेख, शिवसैनिकांचा ‘राडा’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिक्षणाधिकारी यांनी एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिकांनी शिक्षणाधिकारी कर्यालयातील कागदपत्रे फेकून देत आपला संताप व्यक्त केला. तसेच यावेळी काही…

धुळे : मित्रांसोबत वन पर्यटनासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - लळींग (ता. धुळे) येथील धबधब्यात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लळींग कुरण धबधब्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. बुडालेल्या तीन तरुणांपैकी दोन जण धुळे शहरातील असून,…

न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाचे घर फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा ऐवज केला लंपास

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन  -  शहरातील नगाव बारी परिसरातील लक्ष्मी नगरातील जिल्हा न्यायालयातील कनिष्ठ लिपिकांचे घरातून चोरट्यांनी मोबाईल, लॅपटॉप,रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला आहे.शहरातील नगावबारी परिसरातील लक्ष्मी कॉलनी…

मुंबई-आग्रा महामार्गावर कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई- आग्रा महामार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाट्याजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास झाला. या अपघातातील व्यक्तीची ओळख पटलेली…

जिल्हा न्यायालय रक्तदान शिबिर संपन्न

धुळे : देशात कोरोना,कोव्हीड-19 महामारीमुळे रक्त तुडवडा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राज्यमंत्री यांनी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.असे आव्हाहन जनतेला करण्यात आले.त्याच निमित्ताने धुळे जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी 9.30 ते 2 या…