Browsing Category

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

10 हजार रुपयांची लाच घेताना महिला टेक्निशियन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - घरगुती मीटर व्यावसायिक न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीच्या महिला टेक्निशियनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शोभना दिलीप कहाणे (वय-56 रा. पवन नगर, ममुराबाद रोड, जळगाव) असे…

1.25 लाखाची लाच घेताना तहसीलदार शिंगटे आणि महसूल सहाय्यक मरकड अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन -   येथील गंगापूरचे तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे आणि महसूल सहायक अशोक बाबूराव मरकड यांनी पूर्वजांचा जमिनीच्या ७/१२ वरील कूळ कायद्याप्रमाणे असलेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांनी…

लातूर : 8 हजारांची लाच घेताना सहायक अधीक्षक ACB च्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - आठ हजारांची लाच घेताना लातूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सहायक अधीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. 8) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…

लाचखोरीचा कळस ! व्हेंटिलेटरच्या निविदा मंजुरीसाठी 15 लाखाच्या लाचेची मागणी; 5 लाखांचा…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचे जगभरात थैमान घातले आहे. हजारो लोकांना सध्या साधे बेडही मिळत नाही. असंख्य लोकांना व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. अशा वेळी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. व्हेंटिलेटर निविदा मंजुरीसाठी १५…

Baramati : 10 लाखांच्या खंडणी प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्यावर FIR

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन -   न्यायालयात केलेल्या तक्रारी काढून घ्याव्यात, त्रास देऊ नये, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्याने तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश संभाजी…

Pune : पवनानगर येथील सहाय्यक अभियंत्या महिलेला 90 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पवनानगर येथील जलसिंचन उपसा विभागाच्या सहाय्यक अभियंत्या महिलेला 90 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.मोनिका रामदास ननावरे (वय 31) असे पकडण्यात आलेल्या सहाय्यक…

उत्पादन शुल्क निरीक्षक 15 हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी पाटील यांना पंधरा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.अधिक माहितीनुसार, बिअर बारचा परवाना…

Nashik News : लाच घेताना भाजप आमदाराचा भाऊ ACB च्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नळजोड देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणा-या नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.2) सायंकाळी सापळा रचून रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे हा…

लाचखोर उद्यान पर्यवेक्षकाला 75 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं पकडलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेच्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी 75 हजारांची लाच घेताना उद्यान पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. 31) दुपारी एसीबीने सांगली महापालिकेच्या उद्यान विभागातच ही कारवाई…

1 लाखाची लाच घेताना शाखा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींच्या दुरुस्ती कामाची थकीत बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 1 लाख रुपायांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारताना मुंबई इमारत व दुरुस्ती पुर्नरचना मंडळ कुलाबा येथील शाखा अभियंत्याला लाच…