Browsing Category

अहमदनगर

भविष्यात भाजप-शिवसेना युती, BJP च्या ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया…

राहता : पोलीसनामा ऑनलाइन - कही पे निगाहे, कही पे निशाना हा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकारणातील स्वभाव आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शनिवारी त्यांनी शहरातील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला निमंत्रित म्हणून…

‘नगरमधील तबलिगींविरोधातील गुन्हे रद्द करा’, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन - नगरमध्ये तबलिगीविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे तसेच दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिले. परदेशातून आलेल्या या नागरिकांनी…

पार्थ समंजस, सगळं सुरळीत होईल, ‘या’ दिग्गज मंत्र्याला खात्री

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केलेली विधाने आणि त्यानंतर शरद पवार यांनी त्याबाबत दिलेली संतप्त प्रतिक्रिया यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असल्याची चर्चा राजकीय…

शरद पवारांची ‘कोरोना’ चाचणी झाली, तब्येतीविषयी आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांची कोरोना…

धक्कादायक ! बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवले, अहमदनगर…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  अहमदनगरमध्ये एका आरोपीने बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने थेट पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजाराम…

खोटा दावा करणार्‍या ‘त्या’ बोगस डॉक्टरावर FIR दाखल, कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे देत होते…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शासकीय तसेच वैद्यकीय स्तरावर अथक प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस आलेली नाही. त्यामुळे सरकारने अफवा आणि इतर बाबींसंदर्भात अलर्ट रहा, असे आवाहन केले आहे.…