Browsing Category

शहर

Vaccination in Pune : पुण्यात आणखी 7 लसीकरण केंद्र कार्यान्वित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून (दि.1) प्रारंभ झाला आहे. यात 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुणे महापालिका हद्दीत…

Pune News : गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   महापालिकेच्या लष्कर व नवीन होळकर पंपिंग येथील पंपींग, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे या ठिकाणाहून होणारा लष्कर भाग, पुणे स्टेशन, नगररोड, लोहगाव या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (दि.4) पूर्ण दिवस बंद…

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना…

Pune News : रक्कम स्विकारूनही भूखंडाचा ताबा दिला नाही; टेंपल रोझ प्रा.लि. ला ग्राहक आयोगाने दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   रक्कम स्विकारूनही भूखंडाचा ताबा न देणाऱ्या टेंपल रोझ प्रा.लि. ला ग्राहक निवारण आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदारांनी भरलेले नऊ लाख ७३ हजार 582 रुपये 1 जुलै 2015 पासून वार्षिक 10 टक्के व्याजाने परत देण्याचा आदेश…

Pune News : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्यानं तिच्याकडून 1 लाख अन् अंगठी घेऊन केली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून 1 लाख रुपये आणि दीड तोळ्यांची अंगठी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा नुकताच वाढदिवस झाला आहे.याप्रकरणी ओम अविनाश…

Pune News : पनवेलमधील तरूणाचा पुण्यातील तरूणीला लग्नासाठी हट्ट, ‘ते’ फोटो व्हायरल…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ओळख झालेल्या पनवेलमधील तरुणाने पुण्यातील तरुणीला लग्न करण्याचा हट्ट धरत लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन भयावह त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तर तरुणीला फोटो व्हायरल करेल…

Pune News : ज्येष्ठांच्या लसीकरणाच्या घोषणेनंतर यंत्रणा निर्माण करण्यास अवधीच मिळाला नाही; सर्व्हर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  केंद्र सरकारने १ मार्च पासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली असली तरी पुण्यासह अनेक ठिकाणी लसीकरणाची यंत्रणा उभी राहू शकलेली नाही.…