Browsing Category

शैक्षणिक

कदमवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी साधला शिक्षण मंत्र्यांशी संवाद

जेजुरी (संदीप झगडे) : मॅडम तुम्ही आमच्या शाळेला भेट द्यायला याल का? मॅडम आम्हालाही वाटते आमचे शिक्षण मोठ्या शाळांमधून व्हावे... मॅडम आम्हाला आमचे सर व मॅडम शिकवतात.... हे संवाद आहेत थेट महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड…

ललिता कड यांना गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) - पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथील रहिवासी असलेल्या शिक्षिका ललिता अजित कड यांना स्वर्गीय राजीव साबळे यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त नुकताच गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला…

दहावीच्या परिक्षेस उत्साही वातावरणात सुरुवात

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस आज मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात सुरुवात झाली. पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, उरुळी कांचन येथील परिक्षा केंद्रावर अत्यंत शांततेत मराठी भाषेचा पहिला पेपर पार पडला.…

‘या’ विद्यार्थीनीला मिळाली ‘किंग’ शाहरुख खानच्या नावानं सुरू केलेली पहिली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - केरळची गोपिका कोट्टनथारायिल ही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या नावावर ठेवण्यात आलेली शाहरुख खान ला ट्रोब युनिव्हर्सिटी पीएचडी स्कॉलरशिप मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. गोपिका पशु विज्ञान आणि शेतीच्या…

मुख्याध्यापिकेनं 10 वी च्या विद्यार्थीनीला 150 वेळा ‘उठाबशा’ काढायला लावल्या, मुलगी…

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चंद्रपूरमधील सरकारी निवासी शाळेच्या महिला मुख्याध्यापिकेने दिलेल्या अमानुष शिक्षेमुळे दहावीच्या विद्यार्थिनीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहितीनुसार मुख्याध्यापिकेने दीडशेपेक्षा जास्त वेळा उठा-बशा काढण्याची…

‘त्या’ सर्व पालकांना मोठा दिलासा, ‘महाविकास’ सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व पालकांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शुल्क नियामक समित्या ८ विभागीय ठिकाणी व एका पुनरीक्षण समितीच्या…