Browsing Category

मुंबई

तेजस उध्दव ठाकरेंचं नव’संशोधन’, कोयनेच्या खोऱ्यात पालींच्या २ नव्या प्रजाती शोधल्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - 'ठाकरे' नावाने सगळ्याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेली आहे. राजकीय, सांस्कृतिक, कलात्मक अशा सर्वच गोष्टींची माहिती असलेल्या ठाकरे कुटूंबातील एक व्यक्तिमत्व सध्या प्राणी जीव शास्त्राचा अभ्यास करत आहे. शिवसेना…

रेकॉर्डब्रेक ‘कामगिरी’ ! महाबळेश्वरला 3 हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात सर्वत्रच जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा भागात तर या वर्षी पावसाने सगळे रेकॉर्डच तोडलेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत मुंबईत सुमारे पाचशे मिलीमीटर एवढा अधिकचा पाऊस झाला आहे.…

खुशखबर ! आता फक्त 16 रुपयांत होणार ‘डायलिसिस’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेने किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा दिला असून खासगी संस्थांच्या मदतीने लवकरच एक डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार असून यामार्फत रुग्णांना स्वस्तात सेवा देण्याचा प्रयत्न…

आमदार धनराज महाले यांची ‘घरवापसी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे मुंबईतील माजी आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का बसला, कारण सचिन अहिर यांचा नवी मुंबईच्या भागात मोठे वर्चस्व होते. राष्ट्रवादी, काँग्रेस…

काँग्रेसकडून नवीन फॉर्म्युला : ‘वंचित’ ला दिली 96 जागांची ‘ऑफर’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यांना देखील सोबत घेण्यासाठी…

काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ला ‘पोलखोल’ यात्रेने उत्तर देणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा येत्या २१ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या महाजनादेश यात्रेला कॉंग्रेस चे नाना पटोले पोलखोल यात्रेतून उत्तर देणार आहेत. मुख्यमंतत्र्यांनी ज्या ज्या…

शुटींग संपल्याच्या आनंदात ‘या’ अभिनेत्याने चक्क 400 क्रू मेंबरला दिली सोन्याची अंगठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - तमिळ अ‍ॅक्टर विजयने आपल्या आगामी सिनेमाची शुटींग पूर्ण केल्याच्या आनंदामध्ये क्रू मेंबर्सना सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली आहे. मंगळवारी दुपारी सिनेमाच्या शुटींगचं शेड्युल संपलं. विजय या शेड्युलशी निगडीत 400…

बॉलिवूडमधील ‘हे’ 11 कपल कधी झाले ‘भाऊ-बहिण’ तर कधी केला ऑनस्क्रिन…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रक्षाबंधनाचा सण भावा-बहिणीसाठी खास सण असतो. यावर्षी 15 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण आला आहे. बॉलिवूडमध्येही भावा-बहिणीच्या नात्याला चागंल्या प्रकारे दाखवलं जातं. काही अ‍ॅकटर्स असे आहेत, जे पडद्यावर एकमेकांचे भाऊ…

मुंबईतील गणेश मंडळांचा पूरग्रस्तांसाठी मोठा निधी, ‘लालबागच्या राजा’कडून 25 लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर, सांगलीसाठी समस्त देशातून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर येत आहे. अन्नधान्यासोबत कपडेही पूरग्रस्तांसाठी पाठवले जात आहेत. देशातील अनेक सामाजिक संस्था पूरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करत आहेत.…

…म्हणून सिंगर मिका सिंग ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशकडून ‘बॅन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नातील फंक्शनमध्ये सादरीकरण केल्यामुळे होणाऱ्या टीकेनंतर आता सिंगर मिका सिंगला ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन(AICWA)ने बॅन केलं आहे.…