Browsing Category

पिंपरी-चिंचवड

मावळमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्‍का : मित्र पक्ष शेकापच्या 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) 3 नगरसेवकांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. शेकाप हा राष्ट्रवादीचा मित्र…

एकतर्फी प्रेमातून ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एकतर्फी प्रेमातून तिचे पहिले लग्न त्याने मोडले. त्यानंतर आता दुसरे ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी महेंद्र अशोक ससाणे (रा. कोळीये,…

पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ : बारणे आणि जगताप यांच्यात मनोमिलन

मावळ : पोलीसनामा ऑनलाईन - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाई करण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी यश आले. लोकसभेच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये तीव्र…

बनावट दस्त नोंदणी प्रकरणात वकिलासह पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील पर्वती येथील जमीन गिळंकृत करण्याच्या उद्देशाने अ‍ॅड. उमेश चंद्रशेखर मोरे याने मंगेश दिनकर कुलकर्णी (वय-७७) नावाचा खोटा इसम सह दुय्यम निबंधक कार्य़ालयात हजर करुन जमीनीचे दत्तात्रय गिरी यांचे नावे…

बारामतीचा जनरल डायर मुलासाठी मावळमध्ये मते मागतोय

वडगाव मावळ : पोलीसनामा ऑनलाईन - बारामतीचा जनरल डायर मुलासाठी बारामतीत येऊन मते मागत आहे. बिघडलेल्या मुलाला सुधरवण्यासाठी त्याला लोकसभा निवडणुकीला उभे केले आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण सावध व्हा मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीला एक हि मत पडता…

लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यात दिलजमाई ? पार्थ यांच्या अडचणीत वाढ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांची आज भेट झाली. राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असून मावळ…

आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 2 तासासाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर (मुंबई वाहिनीवर) कि.मी. 10/750 वर कमान बसविण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याने पुणे-मुंबई वाहिनीवरील वाहतूक (मुंबईकडे जाणारी) आज (दि. 28…

घुसखोरी करून वास्तव करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - भारत-बांगलादेश सिमेवरून घोसखोरी करुन, भारतात प्रवेश करून, पिंपरी-चिंचवड शहरालगत असणाऱ्या चाकण एमआयडीसीमध्ये वास्तव करणाऱ्या एका २२ वर्षीय बांगलादेशी तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.सागरअली रफिकअली (२२,…
WhatsApp WhatsApp us