Browsing Category

बुलढाणा

Buldana News : 34 वर्षीय महिलेला मध्य प्रदेशात नेऊन विकलं ! 4 जणांविरोधात FIR

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन - देव दर्शनाला नेण्याच्या बहाण्यानं एका 34 वर्षीय महिलेला मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसरात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांविरधात गुन्हा दाखल केला…

बुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन - हुंड्यासाठी पती आणि सासू-सासऱ्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. 26) रात्री काटेल येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी मृत महिलेचा पती, सासू व पोलिस…

सावत्र आईनं चिमुकल्याला तापलेल्या तव्यावर केलं उभा, मुलगा गंभीर जखमी, FIR दाखल

मोताळा: पोलीसनामा ऑनलाईन - अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याला सावत्र आईने तापलेल्या तव्यावर उभा केल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी चिमुकल्यावर सध्या बुलडाणा जिल्हा…

बुलडाणा जिल्ह्यातील जवान प्रदीप मांदळे यांना विरमरण

दुसरबीड/बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड येथील जवान प्रदीप साहेबरा मांदळे यांना कर्तव्यावर असताना विरमरण आले. प्रदीप मांदळे हे भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटचे जवान होते. जम्मू काश्मिरमधील…

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी प्रारूप मतदार केंद्र यादी प्रसिद्ध

बुलडाणा, पोलीसनामा ऑनलाइन - अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीकरीता जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यांत एक याप्रमाणे एकूण 13 व बुलडाणा तालुक्यात एक सहाय्यकारी…

Coronavirus : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 43 नवे पॉझिटिव्ह तर 165 रूग्ण…

बुलडाणा, पोलीसनामा ऑनलाइन  : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 394 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 351 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त…