Browsing Category

आध्यात्म

काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांसाठी आता ‘हा’ ड्रेसकोड ‘बंधनकारक’, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाराणसी काशी विश्वनाथ मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे. उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या धर्तीवर आता या ठिकाणी देखील दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवास स्पर्श करण्या अगोदर, पुरूषांना धोतर-कुर्ता व…

माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे :…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -असुरी स्वभाव निर्भय अंतर | मानसीं निष्ठुर अतिवादी ||१|| याति कुळ येथे असे अप्रमाण | गुणाचे कारण असे अंगी ||२|| काळे कुट पितळ सोने शुद्ध रंग | अंगाचेच अंग साक्षी देते ||३|| तुका म्हणे बरी जातीसवे भेटी | नवनीत पोटी…

देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय

पोलीसनामा ऑनलाइन टीम -संचितावाचून | पंथ न चलवे कारण ||१|| कोरडी ते अवघी आटी | वाया जाय लाळ घोटी ||२|| धन वित्त जोडे | देव ऐसे तो न घडे ||३ तुका म्हणे आड | स्वहितासी बहू नाड ||४|| (संत तुकाराम महाराज गाथा, अभंग क्र. १४९२)जगद्गुरू संत…

वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम - आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला खूश करायचे अलसे तर आपण त्या व्यक्तीला आवडेल तेच करतो. देवाच्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच आहे. मग देवाला काय आवडते ते जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आवडे देवाशी तो ऐका प्रकार | नामाचा उच्चार…

कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम -कामामध्ये काम | काही म्हणा रामराम | जाइल भवश्रम | सुख होईल दु:खाचे ||१|| कळो येईल अंतकाळी | प्राणप्रयाणाचे वेळी | राहती निराळी | रांडापोरे सकळ ||२|| जीता जीसी जैसा तैसा | पुढे आहेरे वोळसा | उगवुनि फांसा | काय करणे…

मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -सुढाळ ढाळाचे मोती अष्टै अंगे लवे ज्योती | जया होय प्राप्ति तोचि लाभे ||१|| हातीचे निधान जाय मग तूं करिसी काय | पोळलियावररी हाय निवऊ पाहे ||२|| अमृते भोजन घडे काजियाने चूळ जोडे | मग तये चरफडे भिती नाही ||३|| अंगा…

आनंदी जीवन जगायचंय ? मग दररोजच्या व्यवहारातील ‘हा’ एक शब्द बदला, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन - प्रपंच करत असताना कुठेही मी केलं असं म्हणू नका. अगोदर प्रपंच करत असताना म्हणजे काय हे समजून घेतले पाहीजे. लेखनप्रपंच, राजकारणप्रपंच, व्यवसायप्रपंच, नोकरीप्रपंच, संभाषण प्रपंच, अशा सर्व आपण जे काही करतो. त्याला प्रपंच…

मृत्युच्यावेळी ‘जीवा’ला किती ‘वेदना’ होतात माहित आहे का ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - शंभर इंगळ्या एकावेळी चावल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच वेदना मृत्युच्यावेळी जीवाला होतात. आपण आयुष्यभर खूप संपत्ती कमावतो. काहीजण सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती कमावतात. पण आयुष्याच्या शेवटी यापैकी काहीही…

मृत्युनंतर ‘यमदूत’ जी अवस्था करतात ती सांगून ‘समर्थ’ आपल्याला…

रवीसूत ते दूत विक्राळ येती l तुझ्या लिंगदेहासि ओढूनि नेती | तुला खंडिती मुंडिति दंडिती रे l हरे राम हा मंत्र सोपा जपा रे||या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला मृत्युनंतर यमदूत जी अवस्था करतात ती सांगून सावध करीत आहेत. मृत्युनंतर जी काही गती…

परमार्थात ‘या’ 5 गोष्टी फार महत्वाच्या असतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - अध्यात्म हे श्रद्धेचे शास्त्र आहे. परमार्थात भाव, श्रद्धा, विश्वास, निष्ठा, अनन्यता असेल तरच त्याचे फळ मिळते. भगवान अर्जुनाला म्हणतात;ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते! श्रध्दधाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे…