Browsing Category

कोल्हापूर

मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना खुले आव्हान; ‘इशारे कसले देताय? खटला दाखल करून दाखवा’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन : 'माझ्यावर बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा काय देता, आजच विनाविलंब दावा दाखल करा,' असे आव्हान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख…

कोल्‍हापूर : रिव्हॉल्‍वरमधून अचानक गोळी सुटल्याने चांदी उद्योजकाच्या मुलाचा मृत्यू

कोल्हापूर / हुपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील एक खळबळजनक प्रकार घडला आहे. रिव्हॉल्वर साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने एक तरुण ठार झाला आहे. सागर सुनिल गाट (वय, २७ रा. शांतीनगर) असे या मृत युवकाचे नाव आहे. या…

अनिल देशमुखांवरील कारवाईनंतर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘मी तेंव्हाच म्हणालो…

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाइन - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. यावरून आता राजकारण तापू लागले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अनिल देशमुख…

Lockdown in Maharashtra : विनाकारण फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. त्यामुळे आता शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.…

अटकेतील ‘कोरोना’बाधित संशयिताला दाखल करण्यासाठी रात्रभर पोलिसांनी केला…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - एका गुन्ह्यात संशयित म्हणून अटक केलेल्याला छातीत वेदना होऊ लागल्याने त्याला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला. चार पोलिसांसह हा संशयित पुण्यात पोहोचला. त्यावेळी तेथील परिस्थिती…

कोल्हापूर : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना विषाणूने लोकांची परिस्थिती बिकट केली आहे. दैनंदिन वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांना योग्य तो उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहे. त्यात राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा पडत असतानाच अशातच…

कोल्हापूर : पोटच्या मुलासह नदीत उडी टाकून आई-वडिलांची आत्महत्या, प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पती, पत्नीने पोटच्या 14 वर्षाच्या मुलाला एकत्र दोरीने बांधून कुंभी नदीपात्रात उडी टाकून सामुहिक आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी…

Kolhapur : नैराश्यातून दाम्पत्याची मुलासह नदीपात्रात आत्महत्या

पन्हाळा : पोलीसनामा ऑनलाइन -   जीवनात अयशस्वी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून दाम्पत्याने आपल्या मुलासह नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात उघडकीस आली आहे. या…

पोलिस निरीक्षकाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न; व्हायरल झालेल्या ‘त्या’ मेसेजवरून पोलीस दलात…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर येथील पेठवडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांचा एक धक्कादायक मेसेज प्रसारित झाला आहे. तर माझ्यानंतर माझी बायको मुलांना घेऊन आत्महत्या करणार याची मला खात्री आहे. माझी विनंती आहे त्यांना…