Browsing Category

यवतमाळ

यवतमाळच्या घटनेचं अखेर धक्कादायक कारण आलं पुढं, डॉक्टरनंच मुलांना पोलिओऐवजी पाजलं सॅनिटायझर

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणा दरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणामुळे १२ बालकांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे.…

यवतमाळ पोलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन, यवतमाळ : कळंब तालुक्यातील 21 लाखांच्या वाटमारीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आरोपीने यवतमाळ पोलीस मुख्यालयात स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. ही घटना सोमवारी…

उमरखेडच्या नायब तहसीलदारांवर वाळू तस्कराकडून चाकू हल्ला

यवतमाळ : उमरखेड (Umarkhed) तालुक्याचे नायब तहसीलदार वैभव पवार (वय ३८) यांच्यावर वाळू तस्काराने चाकू हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उमरेखड (Umarkhed)  -ढाणकी…

महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री देणार्‍या गावात भाजप ‘सुसाट’ ! बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत यवतमाळमध्ये भाजपनं मुसंडी मारलीय. काँग्रेसच्या 2 दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये भाजपनं एकतर्फी विजय मिळवलाय. यवतमाळमधील पुसद…

Yavatmal News : नेर येथे अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बुधवारी सकाळी ५.३० वाजता बाभूळगाव मार्गावर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार माजी सैनिक ठार झाला. किशोर भाऊराव जगताप (४७) रा. नेर असे मृताचे नाव आहे. दरम्यान, सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना हा प्रकार आढळून आला.…

यवतमाळ : अभिमानास्पद ! पाटणबोरीच्या पोरींची गगनभरारी, एकाच वेळी उडविणार शंभर उपग्रह

यवतमाळ (yavatmal ) : पोलीसनामा ऑनलाईन - अंतराळात एखादा उपग्रह प्रक्षेपित करणे आव्हानात्मक काम मानले जाते. मात्र हे आव्हानात्मक काम यवतमाळ (yavatmal ) जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातील 30 आदिवासी विद्यार्थिनी करणार आहेत. येत्या 7 फेब्रुवारीला…

शेतकर्‍याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने पैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील भोजनगर येथे उघडकीस आली. वसंता चंदू राठोड (वय ४५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.वसंता राठोड यांनी दोन एकरात…