Browsing Category

महत्वाच्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उद्या (२३ मार्च रोजी) शहरात विविध संघटनांकडून साजरी केली जात आहे. त्यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील विविध मार्गांवरील…

Happy News : आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील २५ मोफत प्रवेशासाठी वयाची कमाल मर्यादा ७ वर्षे २ महिने २९ दिवस करण्यात आली आहे. पालकांनी केलेल्या मागणीनंतर या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. इयत्ता…

Loksabha : नेत्यांसह कार्यकर्त्यांवरही आयकर विभागाची नजर

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आयक विभागाला सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय नेते आणि कर्यकर्त्यांच्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर आयकर विभागाची नजर असणार आहे. सेल टॅक्स विभाग आणि…

धुळे : अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर न्यायालयाकडून समन्स जारी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे विरोधात सन २०१६ चे सुमारास निराधार व बेछूट आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध शिरपूर…

‘फेसबुक’ने दिली धक्कादायक कबुली

मुंबई : वृत्तसंस्था - सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबुक'ने एक धक्कादायक खुलासा करुन आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली आहे. कोट्यावधी वापरकर्त्यांचे पासवर्ड फेसबुकच्या अंतर्गत सर्व्हरवर सेव्ह करण्यात आले होते. ते देखील टेक्स्ट स्वरुपात.…

रंग खेळून झाले का ?, आता रंग जात नसेल तर करा ‘हे’ उपाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - धुलिवंदन, होळी आणि रंगपंचमी हे रंगांनी नटलेले सण. सर्वच जण हे सण मोठ्या उत्साहाने खेळतात. त्यात रंगात कोणकोणते केमिकल्स वापरले जातात हे कोणाला माहित नसते आणि आपण मोकाटपणे हे रंग वापरतो. अशा काही रंगामुळे त्वचेचे…

भाजपकडून विधानसभेसाठी 18 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर

नवी दिल्‍ली  : वृत्तसंस्था - भारतीय जनता  पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 18 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर झाली आहे. अरूणाचल प्रदेश आणि सिक्‍कीमधील एकुण 18 जणांना भाजपने उमेदवारी दिल्याचे आज (गुरूवार) दुपारी जाहिर केले आहे.…

..म्हणून राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच वाटत आहेत मतदान ओळखपत्र

रामटेक : पोलीसनामा ऑनलाईन - मतदानासाठी नवीन मतदारांना ओळखपत्र देण्याचे काम प्रत्येक निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना त्यांचे मतदार ओळखपत्र घरोघर नेवून…

भाषणे, प्रसारमाध्यमांशी दुर रहा; कुटुंबियांचा पार्थ पवारांना सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ अजित पवार यांना देण्यात आली आहे. त्यांचे पहिले तीन मिनिटांचे लिखित भाषण त्यांना नीट वाचता आले नाही. त्यामुळे सोशल मीडियामध्ये त्यांच्यावर टीका करण्यात आली.…

भारतावर पुन्हा हल्ला झाल्यास पडेल महागात, अमेरिकेची पाकला धमकी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतील, अशी तंबी अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहे. पाकिस्तानात सक्रिय असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांवर…
WhatsApp chat