Browsing Category

नरम गरम

 #MeTooचे वादळ टाटा मोटर्समध्येही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन# "मी टू "मुळे सोशल मीडियामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. संपूर्ण बॉलिवूड तर या मोहिमेमुळे ढवळून  निघाले आहे.  केवळ बुलिवूडच नाही तर राजकीय, सामाजिक,क्रिकेट विश्वात #मी टू  ने खळबळ उडवून दिल्यानंतर आता हे वादळ…

#Metoo : ‘ते’ दारू प्यायल्यावर मात्र राक्षसासारखे वागतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन# मी टू या मोहिमेअंतर्गत संस्कारी बाबूजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. आलोक नाथ यांच्यासोबाबत काम केलेल्या जेष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी देखील आलोक…

‘या’ अभिनेत्रीच्या हेयर ड्रेसरला सेक्स स्कॅण्डलप्रकरणी अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनएका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या हेअर ड्रेसरला खार पोलिसांनी अटक केली आहे. तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असून ब्रॅडन आल्स्टर डिगी (४२) असे या हेअर…

देव आनंद यांची अधुरी प्रेमकहाणी…

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनबॉलीवूडचे एव्हरग्रीन अभिनेते देव आनंद यांची आज जयंती आहे. पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात २६ सप्टेंबर १९२३ रोजी जन्मलेल्या देव आनंद यांचं मूळ नाव 'देवदत्त पिशोरीमल आनंद' असं होतं. देव आनंद यांनी आपल्या…

जगातील सर्वात मोठ्या घुमटाची पुण्यात निर्मिती 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन जगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाची निर्मिती पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे. या संस्थेने पुण्याजवळील लोणी काळभोरमधे उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थनागृहाचा घुमट, हा  १६० फूट…

नवरीची हॉट्सअॅपवर भानगड, नवऱ्याने मोडले मुहुर्तावर लग्न

लखनौ : वृत्तसंस्थाव्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम असल्याने अनेक जण सतत व्हॉट्सअॅपवरच मग्न असतात. या साधनामुळे काहींचे भले होते तर काहींचे नुकसान. मात्र मेसेजिंग अॅपवर चॅटींग करणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे. नवरी सतत…

औद्योगिक परिसरातील उद्योजकांना भेडसावनाऱ्या समस्या सोडवाव्यात 

 पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड ,चाकण ,तळेगाव ,रांजणगाव या औद्योगिक परिसरातील उद्योजकांना भेडसावनाऱ्या समस्या बाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन…

जिच्यासाठी धर्म बदलला तीच गेली सोडून

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाम्हणतात ना, प्रेम आंधळं असतं...हेच खरं! आपलं प्रेम सिध्द करण्यासाठी त्याने मुस्लिम धर्म साेडून हिंदु धर्म स्विकारला मात्र, जिच्यासाठी एवढा खटाटोप केला तीच त्याला सोडून जात आहे. हा प्रकार घडलायं नवी दिल्लीत.…

पेंडीसोबत म्हशीने गिळले पाच तोळ्याचे मंगळसूत्र

खटाव : पोलीसनामारक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या बहिणीने पेंडीच्या खुराकामध्ये दागिने ठेवले होते. नेहमीप्रमाणे सकाळी म्हशीला पेंडीचा खुराक देण्यात आला. या पेंडीसह सोन्याच्या मंगळसूत्राचाही घास म्हशीने घेतला. वेळीच हा प्रकार शेतकऱ्याच्या…

बेस्ट नागीण डान्स प्रकरणी माधवी जुवेकर सह 7 जण बडतर्फ

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनबेस्टच्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ओंगळवाणे नृत्य करणारी बेस्टची कर्मचारी आणि अभिनेत्री माधवी जुवेकर तसेच तिच्यावर नोटांची उधळण करणारे सहा अधिकारी-कर्मचारी अशा एकूण ७ जणांवर बेस्ट प्रशासनाने…
WhatsApp WhatsApp us