Browsing Category

सांगली

सांगली महानगरपालिकेत घेतली जाणार ‘ऑनलाईन’ महासभा

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनच्या काळात अनेकठिकाणचे कामकाज ठप्प पडले आहे. त्यात महापालिका देखील अपवाद नाही. अशा परिस्थितीत कोरोनावर उपाययोजना करण्याच्या बैठकीसाठी सांगली महानगरपालिका हि चक्क झूम अँप द्वारे ऑनलाईन सभा घेणार आहे.…

Lockdown : सगळयांना ‘गुंगारा’ देत सांगलीत प्रवेश करणार्‍या मुलीला ‘कोरोना’ची…

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातील एका तरुणीचा अहवाल शुक्रवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर तरुणीला काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवेचा वापर करून मुंबईतून सांगलीला आणण्यांत आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याबाबत…

Lockdown : धक्कादायक ! ‘लॉकडाऊन’मुळं नवर्‍यानं पत्नीला माहेरी सोडण्यास दिला नकार, तिनं 2…

पोलीसनामा ऑनलाइन  -  राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे पतीने माहेरी सोडण्यास नकार दिल्याच्या रागातून विवाहीतेने दोन मुलांसह एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील नवाळवाडी गावात…

Coronavirus : सांगलीत होम ‘क्वॉरंन्टाईन’ लोकांचे ‘जिओ टॅगिंग’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यात दिवसेंदिवस कोरोना वेगाने पसरत आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेकांकडून खबरदारीचा उपाय म्हणून घरी बसणे पसंत केले जात आहे. मात्र, दुसर्‍या गावाहून आलेल्यांकडून भटकंतीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अशा नागरिकांना…

Coronavirus : मोठा दिलासा ! सांगलीतील 26 रूग्णांपैकी 22 जण झाले ‘कोरोना’मुक्त

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्ह्यात इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील तब्बल २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकाच खळबळ उडाली होती. सोमवारी यात आणखी एका रुग्णाची वाढ होऊन हा आकडा २६ वर पोहोचला होता मात्र मागील सतरा दिवसांपासून सुरु…

Coronavirus : सांगलीकरांना मोठा दिलासा ! ‘त्या’ 24 जणांची ‘कोरोना’ची दुसरी…

पोलिसनामा ऑनलाईन टीम -   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच सांगलीतील मिरज येथे अचानक 25 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या…

Lockdown : हनुमान जयंतीच्या मिरवणूकीमुळे मिरजेत 20 जण ‘गोत्यात’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमासह यात्रा, उरूस साजरे करण्यासाठी मनाई आहे. असे असतानाही बुधवारी हनुमान जयंतीवेळी पालखी मिरवणूक काढल्याप्रकरणी मिरज तालुक्यातील शिपूर या गावी 20 जणांना अटक करण्यात…

दुर्दैवी ! खाद्य नसल्यामुळे पोल्ट्रीतील भुकेल्या कोंबड्या एकमेकांच्या जीवावर !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागली असून कवडीमोल भावाने पक्षांची विक्रि करावी लागत आहे. परवडत नसल्यामुळे सांगलीसह राज्यातील विविध भागात पोल्ट्री व्यवसायिकांनी कोबड्यांचा खुराक बंद केला आहे. अपुरे पशुखाद्य आणि…

काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्ये पुणे-बेंगळूरू महामार्गावर तब्बल 23 लाखांची विदेशी दारू…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-बंगळुरू महामार्गावर कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या विनापरवाना विदेशी दारूची मालवाहतूक करणाऱ्यांना कासेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रॉक फोर्ड रिझर्व्ह फाईन अँड रेअर व्हिस्की या…